टीम मंगळवेढा टाईम्स ।
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून विटेने डोक्यात मारून जखमी करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी पती सिताराम मारुती पाराध्ये (रा.बठाण) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी रणजित लोंढे (रा.पाटकूल) यांची बहिण बठाण येथील आरोपी सिताराम पाराध्ये यांना दिली आहे.
दि. ३ रोजी रात्री ११.०० वा बठाण येथील राहते घरी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून डोक्यात विटेने मारून जखमी केले. तसेच भाची हिस तू कॉलेजमध्ये वडील म्हणून माझे नाव लावायचे नाही.
असे म्हणून तलवारीने मारून टाकण्याची धमकी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलिस करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज