mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक  पदवीधरांच्या हिताच्या मुद्द्यांवर लढणार : डॉ.निलकंठ खंदारे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 9, 2020
in सोलापूर, राजकारण
पुणे पदवीधरसाठी प्रा.डॉ.निलकंठ खंदारे अर्ज दाखल करणार

सुरज फुगारे । 9561617373

येत्या दि १ डिसेंम्बर रोजी होऊ घातलेली पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही पदवीधर बेरोजगार  युवकांच्या मुद्यावर लढणार असून कोणतेही भावनिक प्रश्न न घेता पदवीधर युवकांचे प्रश्न घेऊन काम करणार असे प्रतिपादन डॉ.निलकंठ खंदारे यांनी केले.

पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये यापूर्वी पदवीधरांच्या संदर्भाने कोणतीही  दीर्घकालीन नियोजनात्मक  काम  पदवीधर आमदारांकडून केले गेले नसून त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पदवीधर युवकांची बेरोजगारी वाढलेली दिसते.

घरोघरी इंजिनीयर डॉक्टर नेट/ सेट, पीएच.डी, फार्मासिस्ट, कृषी पदवीधर, वकील इत्यादी उच्चशिक्षित युवक बेरोजगार फिरताना दिसतात त्यांच्या संदर्भामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाकडे योजना नाही राजकीय पक्ष फक्त स्वतःच्या नावाचा उपयोग करून पदवीधरांच्या प्रश्नांना बदल देताना दिसतात मात्र माझ्याकडे निश्चित मास्टर प्लॅन आहे त्यामुळे येणारी निवडणूक आपण पदवीधर युवकांसाठी काम करून जिंकू असा आशावाद प्राध्यापक डॉ. निलकंठ खंदारे यांनी व्यक्त केला आहे.

डॉ.खंदारे यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक चळवळीमध्ये भाग घेतला असून युवकांच्या प्रश्नावर  ते अत्यंत संवेदनशील आहेत. सरकारी निमसरकारी तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरती व्हावी यासाठी आपण पदवीधरांचा आवाज विधान परिषदेच्या माध्यमातून पोहोचवून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.

आज गावोगावी चे विद्यार्थी शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जाताना दिसतात मात्र सर्वच विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने केवळ डिग्री घेऊन घरातच राहतात प्रत्येक त्यांना अभ्यासाची व मार्गदर्शनाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय यूपीएससीचे एक प्रशिक्षण केंद्र निर्माण करावे आणि तालुक्याच्या ठिकाणी एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि राहण्याची सोय करण्यासाठी खास वसतिगृह बांधण्यात यावीत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. निलकंठ खंदारे हे शिवाजी विद्यापीठात सिनेट सदस्य असून ते वनस्पतीशास्त्र विषयात संशोधक मार्गदर्शक आहेत.त्यामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही भावनिक मुद्याला बळी न पडता पदवीधर बंधू-भगिनी आपण काम करीत असणाऱ्या मुद्द्यांवर ती भरभरून मतदान करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निलकंठ खंदारे यांना वीस पेक्षा जास्त  संघटनांचा जास्त संघटनांचा पाठिंबा असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार तयारी केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉ.नीलकंठ खंदारेपदवीधर उमेदवार

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 17, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; आज जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 14, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
Next Post
सोलापूर-पुणे रोडवर अपघात; कंटेनरच्या धडकेत मंगळवेढा व पंढरपूर येथील युवकांचा मृत्यू

सोलापूर-पुणे रोडवर अपघात; कंटेनरच्या धडकेत मंगळवेढा व पंढरपूर येथील युवकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा