टीम मंगळवेढा टाइम्स |
मंगळवेढा शहरातील नामांकित असलेल्या सारा कॅम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती केली जाणार असल्याची माहिती संचालक सागर पाटील सर यांनी दिले आहे.
आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडवणारी इन्स्टिट्यूट म्हणून सारा कॅम्पुटरकडे पाहिले जाते.
सारा कॅम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये आज थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून यामध्ये अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे तर प्रेशर देखील अप्लाय करू शकतात.
डेटा एन्ट्री ऑपरेटर : (महिला/पुरुष) पात्रता 12 वी पास असणे गरजेचे, कॅम्पुटर ज्ञान आवश्यक, वय 19 ते 25 वर्ष पर्यंत असावे.
टेलिफोन कौन्सलिंग स्टाफ : (महिला/पुरुष) पात्रता 12 वी पास असणे गरजेचे, कॅम्पुटर ज्ञान आवश्यक, वय 19 ते 25 वर्ष पर्यंत असावे.
कॅम्पुटर ट्रेनर : (महिला/पुरुष) कोणतीही पदवी असली तरी चालेल, कॅम्पुटर ज्ञान आवश्यक असले पाहिजे, वय 19 ते 25 वर्ष पर्यत असावे.
वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आज मंगळवार दि.22 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत सर्व कागदपत्रांसह समक्ष येऊन भेटावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलाखत ठिकाण
सारा कॅम्पुटर इन्स्टिट्यूट, वीज बोर्ड जवळ पंढरपूर रोड मित्र नगर मंगळवेढा
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 9503706404 किंव्हा 8237575010 या हेल्पलाइन नंबर वरती संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज