शरद पवार गटाकडून माढा, मंगळवेढा-पंढरपूर उमेदवारी संदर्भात आज ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब होणार? पाच नावे निश्चित जवळपास निश्चित
टीम मंगळवेढा टाईम्स। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोलापूर जिल्ह्यातील पाच उमेदवार निश्चित झाले आहेत. या उमेदवारांची नावे आज गुरुवारी ...