mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संपूर्ण तालुका हळहळला! डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने ग्रामसेविका जागीच ठार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 7, 2022
in सोलापूर
Breaking! पाठीमागून येणाऱ्या कारने पिकअप गाडीला उडवले, मंगळवेढ्यातील एकाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सांगोला तालुक्यातील कडलास गावच्या रहिवाशी तसेच बुरंगेवाडी गावच्या आदर्श ग्रामसेविका स्वप्नाली सुनील सोनलकर (रूपनर) यांचा आज सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कडलास गावाजवळ ट्रेलरचालकाच्या चुकीच्या ड्रायव्हिंगने अपघातात बळी गेला.

घटना एवढी भीषण होती की सोनलकर यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. ग्रामसेविका स्वप्नाली सोनलकर ह्या कडलास गावच्या सुनबाई होत्या.

हा अपघात हृदय हेलावून टाकणारा होता. ट्रेलर चालकाने पाठीमागून जोराची थडक दिल्याने ग्रामसेविका सोनलकर यांचे जागेवरच निधन झाले. यामुळे संपूर्ण कडलास गाव हळहळ व्यक्त करीत आहे.

ग्रामसेविका सोनलकर या सांगोला पंचायत समितीतील आपले कामकाज आटोपून नुकत्याच घरी चालल्या होत्या. त्याच दरम्यान सांगोलाहून जतकडे जाणाऱ्या ट्रेलरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने सोनककर मॅडम यांचे जागेवरच निधन झाले.

स्वप्नाली सोनलकर ह्या डिसेंबर 2008 मध्ये आपल्या ग्रामसेविका पदावर जॉईन झाल्या होत्या. प्रारंभी त्यांनी आगलावेवाडी, त्यानंतर गौडवाडी ग्रामपंचायतीत सहा वर्षे ग्रामसेविका म्हणून काम केले होते. त्यांनीं काम करण्याची पद्धत वेगळीच असल्याने त्या आदर्श ग्रामसेविका ठरल्या होत्या.

ज्यावेळी त्यांची गौडवाडीतून बुरंगेवाडीला बदली झाली त्यावेळी सगळा गाव रडला होता. तर गावानेच या कुटुंबीयांचा सत्कारही केला होता.

सध्या त्या बुरंगवाडी येथे मागील सात महिन्यांपासून कार्यरत होत्या. याच ग्रामपंचायतीची माहिती पंचायत समितीला देण्यासाठी गेल्या असता घरी येताना त्यांना या वाहनाने कडलास गावाजवळ चिरडले.

सायंकाळच्या दरम्यान अपघात घडल्याने, मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. हा अपघात घडल्यानंतर ट्रेलर चालक ट्रेलर घेऊन पळून गेला होता.

गावातील युवकांनी पाठलाग करून त्याला पकडले. सोनलकर यांच्या पश्चात पती, एक चौदा वर्षाची मुलगी अन् सहा वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या या निधनाने पंचायत समितीमध्ये शौकाकळा पसरली असून अनेक महिला ग्रामसेवकानी अश्रुला वाट मोकळी करून दिली.

असा घडला अपघात

आपले काम संपवून एम एच 45 वाय 3043 या स्कुटी वरून कडलास येथे कामावर जात असताना अचानक सांगोलाकडून जतकडे जाणाऱ्या एन . एल .01 ए.इ. 1629 या क्रमांकाच्या कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने स्वप्नाली सोनलकर या स्कुटी वरून रस्त्यावर पडल्या व कंटेनरचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने स्वप्नाली सोनलकर या गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अजित उत्तम अनुसे वय 30 रा . कडलास यांनी कंटेनर चालक प्रवीण परमेश्वर पवार वय 24 रा . तांबोळे ता . मोहोळ याने त्याचे ताब्यातील कंन्टेनर भरधाव वेगात चालवून स्कुटीस ओव्हरटेक करून स्कुटीला जोराची धडक दिल्याने स्कूटी वरील स्वप्नाली सोनलकर यांना खाली पाडुन कंन्टेनरचे पाठीमागील चाक डोक्यावरून गेल्याने स्वप्नाली सोनलकर या गंभीर जखमी होवुन जागीच मयत होणेस कारणीभुत ठरला

व कंटेनर चालकाने आपले ताब्यातील वाहन आपघाताचे ठिकाणी न थांबवता तसाच पुढे घेऊन निघुन गेला आहे म्हणुन कंन्टेनर चालक प्रविण परमेश्वर पवार (रा . तांबोळे ता.मोहोळ) याचे विरुध्द फिर्याद दाखल केली आहे तपास पो.कॉ अवताडे करीत आहेत .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अपघात

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
Next Post
सूर्यग्रहण! आज ‘या’ वेळेत सुरू होईल सूर्यग्रहण, होऊ शकते मोठे नुकसान; या राशींच्या लोकांनी रहावे सतर्क

सोलापूरकरांना आता चंद्रग्रहण देखील पाहता येणार, आज 'या' वेळेनंतर दिसणार ग्रहण; या ग्रहांना बघण्याची संधी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा