mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता! दहावी परीक्षेच्या पाठोपाठ आता ‘ही’ परीक्षा रद्द होण्याची शक्यता?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 26, 2021
in शैक्षणिक, राज्य
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षासुद्धा रद्द केली जाऊ शकते, असा अंदाज शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात असला तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलली आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा कोरोनामुळे परीक्षा २३ मे रोजी होणार आहे असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा जून महिन्यात घेता येऊ शकते का ? याबाबत चाचपणी केली जात आहे. दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात.

परंतु , यंदा ही संख्या चांगलीच घटली आहे. पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ६ लाख २८ हजार ६३० विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली गेली आहे.

इयत्ता पाचवीसाठी ३ लाख ८६ हजार ३२८ विद्यार्थ्यांची नोंदणी केली असून आठवीसाठी २ लाख ४२ हजार ३०२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करता ही संख्या निम्म्याने घटल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रद्दशिष्यवृत्ती परीक्षा

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

लागा तयारीला! महाराष्ट्रात ७ हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया; गृहमंत्री वळसे पाटलांकडून तारीख ‘जाहीर’

May 27, 2022
शिवसेना नेत्याची ईडीकडे तक्रार, सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराची ईडीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Breaking! शिवसेनेच्या ‘या’ बड्या मंत्र्याच्या घरासह 7 ठिकाणी ईडीची छापेमारी; गुन्हाही दाखल

May 26, 2022
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

मोठी बातमी! विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला मतदान असा असेल निवडणूक कार्यक्रम

May 26, 2022
संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

May 25, 2022
मोदींची चिंता दूर! कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी; 2024 ला फिर एक बार?

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला देहू दौऱ्यावर

May 25, 2022
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

मोठी बातमी! भरणेमामांना पालकमंत्रीपदावरुन हटवलं तर मुख्यमंत्र्यांना आषाढीवारीला विरोध; यांनी दिली इशारा

May 23, 2022
पेट्रोल पंप सुरू करणं आता अधिक सोप झालं, पंप सुरू करण्याबाबतचे अनेक नियम बदलले

महाराष्ट्रात व्हॅट कपातीनंतर पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

May 23, 2022
राज गर्जना! जनतेशी गद्दारी का? ठाकरे सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेसह यांच्यावर साधला निशाणा…

तू आहेस कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करु; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

May 22, 2022
पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 21, 2022
Next Post
धक्कादायक! मंगळवेढ्यातील तरुणाचा दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक! पत्नी सोडून गेल्याने पतीची आत्महत्या; पोलिसात तक्रार दाखल

ताज्या बातम्या

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

May 28, 2022
महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

लागा तयारीला! महाराष्ट्रात ७ हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया; गृहमंत्री वळसे पाटलांकडून तारीख ‘जाहीर’

May 27, 2022
मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

घरफोडी! आईच्या उपचारासाठी ठेवलेले पावणेदोन लाख रुपये भावाच्याच मुलाने पळवले

May 27, 2022
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

बनाव झाला उघड! नदीत ढकलून पत्नीचा खून; पतीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा दहा हजार दंड

May 27, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

मंगळवेढा : 17 गावांची पाणी टंचाई होणार दूर, १० कोटींचा निधी मंजूर, आ.आवताडेंची माहिती; ‘या’ गावात कामालाही सुरुवात

May 27, 2022
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

May 27, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा