mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! पत्नी सोडून गेल्याने पतीची आत्महत्या; पोलिसात तक्रार दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 26, 2021
in सोलापूर
धक्कादायक! मंगळवेढ्यातील तरुणाचा दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पत्नी सोडून गेल्याच्या तणावाखाली दारू व्यसनाच्या आहारी गेलेल्या ४२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात पत्र्याच्या अंगलला स्कार्पने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ एप्रिल रोजी स.१०.३० च्या सुमारास मेथवडे ( ता.सांगोला ) येथे घडली आहे.

संजय बापू कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. संजय कोळी याची पत्नी गेले ५ ते ७ वर्षांपासून त्यास सोडून माहेरी राहत आहे. त्यामुळे तो दारू व्यसनाच्या आहारी जाऊन मानसिक रुग्ण झाला होता.

किंबहुना, याच तणावाखाली त्याने रविवारी राहत्या घरात पत्र्याच्या अंगलला स्कार्पने गळफास घेतला.

ही घटना वडील राजेंद्र कोळी यांनी पाहून त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे सांगितले. याबाबत राजेंद्र बापू कोळी यांनी खबर दिली आहे.

मंगळवेढ्यातील १०४ दुकानदारांवर कारवाई

मंगळवेढा शहर व लगतच्या दामाजीनगर व संत चोखामेळा ग्रामपंचायत हद्दीत आदेशाचे पालन केले नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पथकाने विविध ठिकाणी दुकाने उघडी ठेवणाऱ्या १०४ दुकानदारांवर कारवाई करीत ७३ हजारांचा दंड वसूल केला आहे.

उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी नगरपालिकेचे कर निरीक्षक व प्रशासकीय अधिकारी विनायक साळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनिअर तेजस सूर्यवंशी , मंडल अधिकारी एस.एस. जाधव , तलाठी उमेश सूर्यवंशी , ग्रामसेवक गोरख जगताप , मारापूर ग्रामसेवक एम.जी. पवार या पथकाने ही कारवाई केली.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सांगोला पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 24, 2022
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

May 24, 2022
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

सोलापुरला जाताय मग ही बातमी वाचा; ‘हे’ नियम मोडू नका.. नाहीतर वाहन होणार जप्त; वाहतूक पोलिसांचे आदेश

May 24, 2022
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

नागरिकांनो! सोलापूर जिल्हा सहकारी बँक, कर्ज वाटपाच्या ‘या’ जबरदस्त नवीन योजना; यांना मिळणार भरपूर लाभ

May 24, 2022
मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

May 24, 2022
चांगली बातमी! ‘या’ गावातील रस्ते कामास मंजुरी; ग्रामीण भागात रस्ते दुरुस्ती विकास कार्यक्रम जोमाने राबविणार

विधानसभेत प्रश्न विचारून पाठपुरावा केल्यामुळेच ‘या’ भागात आले म्हैसाळ योजनेचे पाणी; आ.आवताडेंचा दावा

May 23, 2022
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

मोठी बातमी! भरणेमामांना पालकमंत्रीपदावरुन हटवलं तर मुख्यमंत्र्यांना आषाढीवारीला विरोध; यांनी दिली इशारा

May 23, 2022
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ रोडवर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार; तीन जखमी

May 22, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

संतापजनक! ‘या’ कारणासाठी विवाहितेचा छळ, पतीने गुपचुप केले दुसरे लग्न; सोलापूर जिल्ह्यातील घटना

May 22, 2022
Next Post
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! झोका खेळताना फास लागून बालिकेचा मृत्यू

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 24, 2022
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

May 24, 2022
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

सोलापुरला जाताय मग ही बातमी वाचा; ‘हे’ नियम मोडू नका.. नाहीतर वाहन होणार जप्त; वाहतूक पोलिसांचे आदेश

May 24, 2022
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

नागरिकांनो! सोलापूर जिल्हा सहकारी बँक, कर्ज वाटपाच्या ‘या’ जबरदस्त नवीन योजना; यांना मिळणार भरपूर लाभ

May 24, 2022
मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

May 24, 2022
मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

May 24, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..