मंगळवेढा

मनोज जरांगे पाटलाच्या मेळाव्यास मंगळवेढा तालुक्यातुन हजारो समाजबांधव आंतरवलीकडे रवाना; समाजबांधवाना अल्पोपहाराची सोय

टीम मंगळवेढा टाईम्स।  एरवी एखाद्या राजकीय पक्षाची सभा घ्यायची असली तर वाहनांची व्यवस्था करून वेळप्रसंगी रोजंदारीवर माणसे आणावी लागतात. मात्र...

Read more

मोठी बातमी! शेत जमिनीच्या वादातून पतीचा खून, पहिल्या पत्नीसह चौघांवर गुन्हा; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

टीम मंगळवेढा टाईम्स । एका मेंढी व्यापाऱ्यास शेत जमिनीच्या वादातून पहिल्या पत्नीकडून झालेल्या मारहाणीनंतर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी पहिली पत्नीसह...

Read more

मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक: विविध प्रश्नावर प्रशासनाला धरले धारेवर; तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या कामाचा सपाटा

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी शहर व तालुका यांनी आज खा. शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

Read more

शेतात आल्याच्या कारणावरुन महिलेस खुरप्याने मारुन केले जखमी; मंगळवेढ्यातील सात जणाविरुध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । शेतात आल्याच्या कारणावरुन एका ३० वर्षीय महिलेस सात जणांनी एकत्र येवून शिवीगाळ करीत खुरप्याने व दगडाने...

Read more

शेतकऱ्यांना दिवाळीला ४०० हप्ता द्यावा दामाजीच्या कार्यकारी संचालकांकडे स्वाभिमानीची मागणी; निर्णयाकडे लक्ष

टीम मंगळवेढा टाईम्स।  शेतकऱ्याला दिवाळीला ४०० हप्ता द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कली असून याबाबत संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष...

Read more

समाजासाठी काय पण! मंगळवेढा ते अंतरावाली सराटी सायकल प्रवास; आरक्षणासाठी दोन युवकांचा ३०० किमी सायकल प्रवास; ‘एक मराठा-लाख मराठा’चा जयघोष

टीम मंगळवेढा टाईम्स।  मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या माध्यमातून राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजात संजीवनी निर्माण करण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी...

Read more

मोठी बातमी! कारने ठोकरल्याने मंगळवेढ्यातील दुचाकीस्वार जागीच ठार; कारमधील दोघे जखमी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  रत्नागिरी नागपूर महामार्गावर - शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) गावच्या हद्दीत कारने ठोकरल्याने आदम नबीसाहेब पाटील (वय ५५,...

Read more

मोठी बातमी! पंढरपूरहून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; गाडीचा मंगळवेढ्यात अपघात, एका मुलाचा जागीच मृत्यू; ७ जण गंभीर जखमी

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढ्यात अपघाताची भीषण घटना घडली आहे. पंढरपूर येथून देवदर्शन करून घराकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात...

Read more

नागरिकांनो! मूळव्याध, भगेंदर, फिशर आजारांसाठी आज मंगळवेढ्यात मोफत तपासणी शिबीर; साई समर्थ हॉस्पिटल धर्मगाव रोड येथे; 9552285320 या नंबरवर करा नाव नोंदणी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी शिवम हॉस्पिटल वेळापूर आणि डॉ.स्वप्नील कोकरे मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने...

Read more
Page 185 of 464 1 … 184 185 186 … 464

ताज्या बातम्या