मंगळवेढा

मंगळवेढ्यात ग्रामपंचायत उमेदवारांचा हिरमोड! ऑफलाईन पद्धतीने अर्जाला परवानगी द्या; अर्ज भरण्याची वेबसाईट डाऊन, पहिल्या दिवशी डोक्याला टेन्शन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी काल सोमवारपासून सुरू झाली असताना पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ...

Read more

उमेदवारांनो! मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी होणार दाखल; आजी-माजी आमदारांसह स्थानिक नेत्यांचा लागणार कस

टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायती सह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील १०९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम दहा...

Read more

कुत्र्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, कुत्र्याच्या मालकाच्या घरावर पँथर सेनेच आंदोलन; मंगळवेढ्यातही मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, बंदोबस्त करण्याची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स।  तरुणावर हल्ला केलेल्या पिटबुल जातीच्या कुत्र्याच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शनिवारी ऑल इंडिया पँथर...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात आणखी एक ग्रामपंचायत नव्याने निर्माण होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक अधिसूचना केली जारी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरालगतच्या दक्षिणेकडील भागाची सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेली संत कान्होपात्रा नगर ग्रामपंचायत निर्माण होणार असून आहे....

Read more

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा शहरात दुर्गामाता नगर एच डी एफ सी बँके शेजारी 'विठाई परिवार महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'...

Read more

समाजकारण! मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी चेअरमन अभिजीत पाटीलांचे मोठ योगदान, ५० हजार बांधवांची अल्पोपहाराची सोय; 535 गाड्यांना डिझेल स्वरूपात केली मदत

टीम मंगळवेढा टाईम्स ! पंढरपूर - राजेंद्र फुगारे मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी...

Read more

शेतकऱ्यांनो! ‘आवताडे शुगर’चा आज द्वितीय अग्निप्रदीपन सोहळा; आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार

टीम मंगळवेढा टाईम्स।  आवताडे उद्योग समूहातील आवताडे शुगर अँण्ड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदूर या साखर कारखान्याचा द्वितीय गाळप हंगामाचा बॉयलर...

Read more

रेंजर सायकल फक्त 3 हजारात, सर्व ब्रँडेड सायकली वरती 10 टक्के डिस्काउंट; मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये दसरा, दिवाळी ऑफर्सला सुरुवात

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील रामकृष्ण नगर दामाजी कारखाना रोडवरती असलेली श्री सायकल कंपनीमध्ये दसरा व दिवाळी ऑफर्स अंतर्गत...

Read more

मदतीचा हात! मंगळवेढ्यातील तरुणाला किडनी प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज; गरजूंनी मदत करण्याचे आवाहन; उद्या ऑपरेशन

टीम मंगळवेढा टाईम्स। वैद्यकीय खर्चा करिता ऐच्छिक मदत मिळणेबाबत मंगळवेढ्यातील तरुण प्रितम भूमिकांत सोनवले याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मदत मिळण्यासाठी...

Read more

विद्यार्थी, शेतकऱ्यांना गरजेचे दाखले वेळेवर द्या, आर्थिक पिळवणूक करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये; आ.आवताडे यांच्या सक्त सूचना

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील तहसील कार्यालय व इतर शासकीय कार्यालयामधून विद्यार्थी व इतर नागरिक यांना निरनिराळ्या शासकीय, वैद्यकीय अथवा...

Read more
Page 184 of 464 1 … 183 184 185 … 464

ताज्या बातम्या