क्राईम

संतापजनक! मंगळवेढ्यात वीज बिल भरण्याचे कारण सांगून वायरमेनला मारहाण; एकाविरोधात गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  घरगुती वीज बिल भरण्याचे कारण सांगून महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोलावून शिवीगाळ व जबरी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी...

Read more

दोन बायका फजिती ऐका! जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यात खळबळ

टीम मंगळवेढा टाईम्स।  एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी विवाहकरणं नवरदेवाच्या अंगलट आलं आहे. भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार...

Read more

पर्दाफाश! एक लाखाच्या बदल्यात अडीच लाखाच्या बनावट नोटा देणाऱ्याला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील एका शहरांमध्ये बनावट नोटा चालविणाऱ्या महाविद्यालयीन तरुणास सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक...

Read more

करामत! वॉटर प्युरिफायर मटेरियलची परस्पर विक्री, कंपनीची 48 लाखांची फसवणूक; मंगळवेढ्याच्या युवकावर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  वॉटर प्युरिफायर मटेरियलची परस्पर विक्री करून कंपनीची 48 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात...

Read more

वेळीच व्हा सावध! कॉलेजमध्ये बस लावण्याचे दाखविले आमिष; स्वस्तात गाड्या देतो म्हणत पोलिसालाच गंडा

टीम मंगळवेढा टाईम्स।  पुण्यामधील कॉलेजमध्ये बस लावून महिन्याला ७० ते ८० हजार रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून एका पोलिसाची...

Read more

मंगळवेढ्यात सोने खरेदीचा बहाणा करून सोन्याचे दागिने पळविले; दोन अज्ञात महिलांविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा शहरात एका ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्याचा बहाणा करून 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा...

Read more

Breaking! मंगळवेढ्यात लाचेची मागणी करणारा शासकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

टीम मंगळवेढा टाईम्स।  शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे बिल खात्यात जमा केल्याचे बक्षीस म्हणून एक लाखाची लाच मागणाऱ्या...

Read more

फर्मान! मंगळवेढ्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात ढाब्यावरील ७ हजाराची दारू जप्त

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील एका ढाब्याच्या पाठीमागे बसून बेकायदा दारू विक्री बोराळे करणाऱ्या अड्डयावर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Read more

तरुणांनो सावधान! फॉलोअर्स वाढवण्याचे काम देण्याच्या बहाणा; सोलापुरात तरुणाची सहा लाखांची फसवणूक

टीम मंगळवेढा टाईम्स । फॉलोअर्स वाढवण्याचे आमिष दाखवून तरुणाला ५ लाख ७० हजारांना फसवल्याची घटना जेलरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली...

Read more

मंगळवेढ्यात अवैध वाळू वाहतूक करणारा टिपर पकडला, एपीआय बामणे यांची कारवाई; टिपरचा खरा मालक कोण? पोलिसांकडून शोध सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा-पंढरपूर जाणार्‍या रोडवरून बेकायदा वाळू वाहतूक करणारा टिपर पोलिसांनी पकडून चालक गणेश मायाप्पा भानवसे (वय 27 रा.बोहाळी)...

Read more
Page 107 of 176 1 106 107 108 176

ताज्या बातम्या