mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! आजाराची माहिती न लपवता ‘ती’ सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना द्या; २१ मार्चपर्यंत पथकाकडून तपासणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 14, 2023
in क्राईम, सोलापूर
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास क्षयरोग असू शकतो. हे तपासण्यासाठी ८ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात व विशेषत दाट लोक वस्ती ठिकाणी क्षयरोग शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

आरोग्य सेवक हे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.सोनिया बागडे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेंतर्गत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबवली जाणार आहे.

यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत. नागरिकांनी आजाराची माहिती न लपवता ती सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणे अपेक्षित आहे.

त्यात प्रामुख्याने ग्रामीण शहरी भागातील अति जोखमीचे घरांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.

मंगळवारी आरोग्य मेळावा

घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचायास व स्वयंसेविकांना आपली माहिती देऊन मदत करावी. १४ मार्च २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत घेणाऱ्या आरोग्य मेळाव्यामध्ये क्षयरोग विषयी उपक्रम राबवण्यात येणार असून त्याचा लाभ घ्यावा आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे यांनी केलेले आहे.

प्राथमिक केंद्र उपकेंद्रनिहाय पथक

यासाठी जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र ४३१ उपकेंद्रातील सर्वेक्षण पथकाची नेमणूक करण्यात .आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात ३४ क्षयरुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत.

क्षयरोगाची लक्षणे

ADVERTISEMENT

या सर्वेक्षणात दोन आठवड्यापेक्षा जास्त अधिक खोकला असणे, दोन आठवड्यातून येणारा ताप, वजनात घट भूक न लागणे, मानेवर इतरत्र गाठी येणे यासह इतर लक्षणांची माहिती घेतली जात आहे. ज्यांना ही लक्षणे आढळतील त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणी केली जाणार आहेत.(स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: टीबी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! आज सुट्टीच्या दिवशीही ‘हे’ शासकीय कार्यालयं चालू राहणार

March 22, 2023
अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

March 21, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली सोलापूरच्या तरुणाची फसवणूक

March 21, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

संतापजनक! हुंडा व मानपानच्या कारणावरुन 21 वर्षीय विवाहितेचा छळ; नवर्‍यासह सासू-सासरे दिरा विरुध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने घेतला दुसरा बळी; आणखी एका महिलेचा मृत्यू

March 21, 2023
नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधाराची ओळख पटली; प्रकरणाला नवं वळण मिळणार?

नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधाराची ओळख पटली; प्रकरणाला नवं वळण मिळणार?

March 20, 2023
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

मोठी बातमी! माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तिघांना घेतले ताब्यात

March 20, 2023
Next Post
LKP मल्टिस्टेट भोसे शाखेचा आज लोकपर्ण सोहळा; प्रेरणादायी वक्ते नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

LKP मल्टिस्टेट भोसे शाखेचा आज लोकपर्ण सोहळा; प्रेरणादायी वक्ते नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

March 22, 2023
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू

March 22, 2023
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांना कार्यरत्न पुरस्कार जाहीर

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! आज सुट्टीच्या दिवशीही ‘हे’ शासकीय कार्यालयं चालू राहणार

March 22, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..