जीवदान! कमरेच्या खुब्याचे हाड मोडलेल्या 105 वर्षाच्या आजोबांवर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी; आजोबा ठणठणीत होऊन चालू लागले
टीम मंगळवेढा टाईम्स। अनेक वर्षांपासून झोपून असलेले 105 वर्षाच्या आजोबाला चालता येत नव्हते, असह्य वेदना, कमरेच्या खुब्याचे हाडावर गजानन लोकसेवा...














