टीम मंगळवेढा टाईम्स ।
रतनचंद शहा सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व.रतनचंद शिवलाल रतनचंद शहा यांच्या १०३ व्या जयंती निमित्त
आज शनिवार दि.४ फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता रतनचंद शहा सहकारी बँकेच्या स्व.रतनचंद शिवलाल शहा सभागृह हॉल नं. 2 येथे प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी केले आहे
पांडुरंगाला पावणेदोन कोटींचे सोन्याचे दागिने अर्पण
गरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाला एका भाविकाने पावणेदोन कोटी रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत.
जालन्याच्या एका भाविकाने सुमारे दोन कोटी रुपयांच्या सोन्याचे दोन मुकुट, सोन्याच्या बांगड्या असे दागिने विठुरायाच्या चरणी अर्पण केले आहेत.
याबरोबरच विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सोन्या- चांदीचे रुखवतदेखील भेट देण्यात आले आहे.
विठुरायासाठी रेशमी वस्त्राचा पोशाखदेखील भेट दिला आहे. हे सर्व दागिने मंदिर समितीकडे सुपुर्द करण्यात आले. गेल्या पन्नास वर्षातील सर्वांत मोठे विठुरायाच्या चरणी दान अर्पण झाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज