mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काय सांगता! कारखान्याचा काटा लॉक; पट्ट्याने आणला तब्बल 47.451 टन ऊस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 3, 2023
in राज्य
मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणाऱ्या 22 वाहनांवर ‘आरटीओ’ची कारवाई; ‘एवढ्या’ लाखांचा दंड वसूल

टीम मंगळवेढा टाईम्स। 

किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस गाळपासाठी आणत आहेत. कारखान्यामध्ये ऊसः वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः 22 ते 25 मेट्रिक टनापर्यंत असते.

परंतु अक्षय कृष्णदेव पवार या ट्रॅक्टर मालकाने 47.541 मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला.

या वाहन मालकाने आणलेल्या ऊसाचे काैतुक म्हणून कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी अक्षय पवार व वाहन चालक संदिप दिलीप साबळे यांचा शॉल, श्रीफळ, पेढे देऊन यथोचित सत्कार केला.

किसन वीर व खंडाळा कारखाना आर्थिक गर्तेत सापडल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद हतबल झालेला दिसून येत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hello Krushi – हॅलो कृषी (@hellokrushi)

पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच मे 2022 मध्ये कारखान्याच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याची सुत्रे वाई- खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्याकडे आली.

शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासावर किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने वेळेत सुरू करून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पहिला अॅडव्हान्स जमाही झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येऊ लागला. कारखान्याचे गाळपही व्यवस्थितपणे सुरू आहे.

शुक्रवारी सुरज रामदास येवले पांडेवाडी (ता.वाई) या शेतकऱ्याच्या शेतातील ऊस अक्षय कृष्णदेव पवार यांच्या वाहनातून आणण्यात आला. या वाहनाचे भर वजन 56.180 मेट्रिक टन असून निव्वळ ऊसाचे वजन 47.541 मेट्रिक टन भरल्याने काट्यावर वजनच करता आले नाही व काटा लॉक झाला.

अक्षय पवार यांच्या सत्कारप्रसंगी कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, खंडाळा कारखाना शेती अधिकारी अशोक घाडगे, केनयार्ड सुपरवायझर हणमंत निकम, अरविंद नवले,

ADVERTISEMENT

संदीपशेठ बाबर, अजय भोसले, विजय शिंगटे, सुजितसिंह जाधवराव, सचिन निकम, मामा पाटील, गिरीश कडाळे, ज्ञानेश्वर महामुनी आदी उपस्थित होते.(स्रोत:हॅलो महाराष्ट्र)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऊस
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

March 29, 2023
Breaking! अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात; शरद पवारांच्या घरावर आंदोलन भोवले

ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई हायकोर्टाने दिला मोठा झटका; …त्यामुळे दोन वर्ष वकिली करण्यास मज्जाव

March 28, 2023
मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर, MPSC च्या परीक्षाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

उमेदवारांनो! एमपीएससीच्या सूचना पाळा, नाहीतर व्हावे लागेल डिबार; उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

March 28, 2023
शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

शेतकऱ्यांना २०० क्विंटलपर्यंत विक्री केलेल्या कांद्याला अनुदान; शासन आदेश जाहीर

March 28, 2023
‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचा साऊथवाले रिमेक करतील; आमदार समाधान आवताडे

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचा साऊथवाले रिमेक करतील; आमदार समाधान आवताडे

March 27, 2023
मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

आता अवघ्या ‘इतक्या’ हजारात मिळणार घरपोच एक ब्रास वाळू; शासनाची वाळू डेपो निर्मिती; वाळू माफियांना सरकारी चपराक

March 27, 2023
आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

March 25, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

खाजगी शाळातील भरमसाठ फी प्रकरणाचा प्रश्न आ.आवताडेंनी अधिवेशनात चव्हाट्यावर आणला; मदतीला विरोधी पक्षनेतेही धावले

March 23, 2023
Next Post
मंगळवेढ्यात रतनचंद शहा यांची आज १०३ वी जयंती; दहा वाजता प्रतिमेचे पूजन करण्यात येणार

मंगळवेढ्यात रतनचंद शहा यांची आज १०३ वी जयंती; दहा वाजता प्रतिमेचे पूजन करण्यात येणार

ताज्या बातम्या

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

March 29, 2023
खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

March 29, 2023
Breaking! मंगळवेढा शहरातून १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण; अपहरणकर्त्याविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले; अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

March 29, 2023
Breaking! मंगळवेढ्यात जावयाने काढला सासूचा काटा; धारदार शास्त्राने सपासप वार करून केला खून

संतापजनक! विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल

March 29, 2023
सभापती सोमनाथ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढ्यातील शाळांचा कायापालट होणार, शाळांचे भौतिक रुपडे बदलणार, निधी मंजूर; सोमनाथ आवताडे यांची माहिती

March 29, 2023
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

चुकीला माफी नाही! चेक बाऊन्स प्रकरणी मंगळवेढ्यातील ठेकेदारास 8 महिने तुरूंगवासाची शिक्षा

March 29, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा