टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये खास उन्हाळा शिजनसाठी एसी सर्व्हिस कॅम्प आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
ग्राहकांना चेळेकर गल्ली, गोखले हॉस्पिटल समोर अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी येथे टोटल एसी वेट सर्व्हिस, एसी गॅस चेकअप, एसी पार्ट चेकअप अत्यंत माफक दरात करण्यात येणार आहे.
नागरिकांचा AC कोणत्याही कंपनीचा असो, AC कुठूनही घेतलेला असो, अमर इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला सर्व्हिस देणार तेही 50 टक्के डिस्काउंट सहित.
AC च्या सर्व कंपनीचे तज्ञ तुमच्या घरी येईन फक्त 449 या वाजवी दरात टोटल AC सर्व्हिस करून देणार आहेत.
या महिन्यापासून दुपारी ऊन तापाला सुरू झाले आहे. तुमच्याकडील AC ची काळजी आता अमर इलेक्ट्रॉनिक्स घेणार
तर आजच 9975786514 या क्रमांकावर संपर्क साधून एसीच्या डॉक्टरकडून सर्व्हिस करून घ्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज