mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 2, 2023
in मंगळवेढा
धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा पोलीसांनी अवैध गुटखा वाहतूक करण्या-या पीकअपसह 23 लाख 40 रू 440 रू पकडला याप्रकरणी गुटख्याच्या खरेदी विक्री मालकासह, चालक व वाहनमालक असा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसाकडून गुटख्यावर वारंवार कारवाई केली जात आहे. मात्र गुटखा काही केल्या कमी होण्याचे नाव दिसेना

चडचण (कर्नाटक राज्य) मधून एक महिंद्रा बोलेरो पीकअप मधून काही इसम राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैध्यरित्या घेवून येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळाली.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रणजित माने सो, पो.हे.कॉ. महेश कोळी,

पो.को. मलसिद्ध कोळी, पो.कॉ. अजित मिसाळ, पो.कॉ. खंडाप्पा हताळे, असे पथक तात्काळ खाजगी वाहनाने रवाना झाले असता मरवडे गावाच्या अलीकडे हॉटेल सहयाद्रीच्या समोर 8.30 वा. चे सुमारास समोरून

एम. एच 08 डब्ल्यु 4399 हे महिंद्रा पीकअप दोन इसमासह आले. नांव, गांव विचारले असता संभाजी अमसिध्दराव बन्ने (वय-39 वर्षे, रा. कमलापूर ता. सांगोला) बिकेन्नी गणपती नाव्ही (वय-32 वर्षे, जालिहाळ बु॥, ता. जत) असे असल्याचे सांगितले.

पोलीसांनी हौदयात काय आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने आम्ही त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर पीकअपच्या हौदयात गुटखा असल्याचे सांगितले.

सदर गुटखा व पिकअप वाहन हे कोणाचे मालकीचे आहे असे विचारले असता त्याने सदरचा गुटखा हा अमित विभुते (रा. मंगेवाडी) वाहन मालक तानाजी माळी (रा.एकतपूर रोड, सांगोला )असे तर सदरचा गुटखा मल्लु चांदकोटी (रा. चडचण, जि. विजापूर) याच्याकडून आणल्याचे सांगितले.

त्यानंतर सदर तिन्ही इसमाना महिन्द्रा पिकअपसह पिकअप मधील मुदेमाल पोलीस स्टेशनला घेवून येवून दोन पंचासमक्ष पिशव्या तपासला असता, विमल पान मसालाचे 1040 पाकीट,

प्रती पाकीटची 120 प्रमाणे 1,24,800, व्ही – १ तंबाखुचे 1040 पाकीट, प्रती पाकीटची किंमत ३० रूपये प्रमाणे 31200, हिरा पान मसाला 2120 पाकीट, प्रती पाकीटची किंमत 176 रूपये प्रमाणे 373120, रॉयल 717 तंबाखुचे 2120 पाकीट,

प्रती पाकीटची किंमत 44 रुपये प्रमाणे 93280, केसरयुक्त विमल पान मसालाचे 832 पाकीट, प्रत्येक पाकीटची किंमत 187 रूपये 155,584, व्हि-१ टोबॉको तंबाखुचे 832 पाकीट, प्रत्येक पाकीटची किंमत 33 रूपये प्रमाणे 28456,

विमल पान मसालाचे 1890 पाकीट, प्रत्येक पाकीटची किंमत 198 रुपये प्रमाणे 374220, व्ही-१ टोबॅको तंबाखुचे 1890 पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत 22 रूपये प्रमाणे 41580, आर.एम.डी. पान मसालाचे 280 पाकीट,

प्रत्येक पाकीटची किंमत 780 रुपये प्रमाणे 2,18,400, एम सेंटेंट तंबाखुचे 280 पाकीट, प्रत्येक पाकीटची किंमत 360 रुपये प्रमाणे 1 लाख 800 रू महिन्द्रा बोलेरो कंपनीचे चारचाकी पिकअप एम. एच 08 डब्ल्यु 4399 असा 23 लाख 40 हजार 440 रू. वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला.

भारतीय दंड संहितेच्या कलम 188,272,273,व 328 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26(2) (i) व 26(2) (ii),26(2)(iv), सहवाचन कलम 27 (3) (E), कलम 30(2)(1) शिक्षापात्र कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ महेश कोळी हे करीत आहेत.

दरम्यान मंगळवेढा ग्रामीण भागातील एक इसम राजरोसपणे दिवसा ढवळ्या मंगळवेढा शहरातील पान टपऱ्यावरती गुटखा सप्लाय करत आहे या व्यक्तीवर देखील कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

ADVERTISEMENT

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलिसांनी जप्त केला गुटखा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

March 22, 2023
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू

March 22, 2023
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांना कार्यरत्न पुरस्कार जाहीर

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

मंगळवेढेकरांनो! RX100 हेअर सलून आजपासून आपल्या सेवेत; प्रोफेशनल स्टाफ, A to Z हेअर स्टाईल माफक दरात; सर्व सुविधा एकाच छताखाली

March 21, 2023
श्री सिद्धनाथ अर्बन निधी या बँकेचे आज गोणेवाडीत उद्घाटन; खाते उघडून आकर्षक ‘या’ योजनांचा लाभ घ्या

श्री सिद्धनाथ अर्बन निधी या बँकेचे आज गोणेवाडीत उद्घाटन; खाते उघडून आकर्षक ‘या’ योजनांचा लाभ घ्या

March 21, 2023
अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

March 21, 2023
कौतुकास्पद! शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी परिचारक कुटुंबियाकडून ३ लाखाची देणगी

कौतुकास्पद! शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी परिचारक कुटुंबियाकडून ३ लाखाची देणगी

March 21, 2023
गुढीपाडवा ऑफर! मोबाइल, टीव्ही, वॉशिंग मशीन, AC, फ्रीज 1 खरेदी पे 3 ऑफर; 1 ते 3 हजारपर्यंत हमखास कॅश बॅक; 1 ते 3 हजारांचे गिफ्ट; सोबत 30 टक्केपर्यंत फिक्स डिस्काउंट; फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपीमध्ये

Next Post
मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

ताज्या बातम्या

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

March 22, 2023
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू

March 22, 2023
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांना कार्यरत्न पुरस्कार जाहीर

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! आज सुट्टीच्या दिवशीही ‘हे’ शासकीय कार्यालयं चालू राहणार

March 22, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..