चाराडेपो व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा; शेतकऱ्यांना वेठीला धरू नका; आ.आवताडे यांनी दिल्या संबंधित विभागाला सक्त सूचना
टीम मंगळवेढा टाईम्स। खरीप हंगामातील पावसाची ओढ लक्षात घेता तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांचे पशुधन जतन करण्यासाठी चाराडेपो व जनावरांना...














