mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठीची मुदत वाढवली; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अपडेट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 14, 2023
in राज्य, राष्ट्रीय, शैक्षणिक
नागरिकांनो! मंगळवेढ्यात आज ई श्रम कार्ड व कोरोना विषेश लसिकरण अभियान; ‘ई श्रम’ कार्डचे फायदे अनेक

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्रे असून हे अपडेट असणं आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट नसेल तर तुमची अनेक कामं अडकू शकतात.

त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी सरकारने 14 डिसेंबर ही मुदत दिली होती. या तारखेनंतर आधार कार्ड अपडेट करणाऱ्यांना शुल्क भरावं लागेल, असंही सरकारने सांगितलं आहे.

त्यामुळे अंतिम तारखेच्या आधी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु असताना सरकारने दिलासा दिला आहे.

आधार कार्ड अपडेट बाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची 14 डिसेंबर ही मुदत आता वाढवण्यात आली आहे.

आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख

सरकारने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता 14 मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. या आधी केंद्र सरकारने जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती.

UIDAI वेबसाइटवर जाऊन मोफत आधार अपडेट करण्यासाठी सरकारने सांगितलं होतं आणि यासाठी 14 डिसेंबर 2023 ही मुदत दिली होती. आता ही मुदत 14 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आधार कार्ड अपडेट कसं करायचं?

UIDAI वेबसाइटवर तुम्ही ऑनलाईन अपडेट करू शकता. याशिवाय तुम्ही जवळच्या आधार केंद्राला भेट देऊनही तुमचं आधार कार्ड मोफत अपडेट करु शकता. यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर आहे. त्यानंतर आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला पैसे मोजावे लागतील, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, आजच तुमचं आधार कार्ड अपडेट करुन घ्या.

आधार कार्ड कुठे अपडेट करायचं?

तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आधार केंद्रावर लांब रांगेत ताटकळत थांबावं लागणार नाही. तुम्ही आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने या दोन पद्धतीने अपडेट करु शकता. तुम्ही आधार केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊनही माहिती अपडेट करु शकता.

‘ही’ माहिती मोफत अपडेट होईल

UIDAI आधारमध्ये काही गोष्टी अपडेट करण्यासाठी शुल्क आकारलं जातं. पण, आता 14 मार्च 2024 पर्यंत या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. सरकारने 14 डिसेंबर 2023 ही मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे.

5 वर्षे, 15 वर्षे आणि 17 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीचे बायोमेट्रिक आधार अपडेट करण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते.
डेमोग्राफिक डेटासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते.

बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल. डेमोग्राफिक डेटा ऑनलाइन अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क
आधार डाउनलोड आणि कलर प्रिंटवर 30 रुपये शुल्क

ओळख आणि पत्त्याची कागदपत्रे अपडेट करण्यासाठी 25 रुपये शुल्क, पिन आधारित पत्ता अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आधारकार्ड

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
Next Post
सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावांना मिळणार नवीन पोलीस पाटील; भरतीची आरक्षण सोडत जाहीर; गावनिहाय प्रवर्ग व आरक्षण पाहा..

बनावट वाटणीपत्र करून ४ एकर शेती हडपली; पुतण्या असल्याचे दाखवून वृद्धेची केली फसवणूक

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा