पाणीप्रश्न राजकीय भांडवलाचा विषय न ठेवता याकडे संवेदनशील दृष्टीकोनातून पाहण्याची गरज; माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना ढेंभूतून पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार : आ.आवताडेंची ग्वाही
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना टेंभू पाणी योजनेतील पाणी मिळवून देण्यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र...















