mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज एकाच दिवशी 1128 जण कोरोनामुक्त; तर 22 वर्षीय तरुणीचा कोरोनाबळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, सोलापूर
सोलापूरच्या ग्रामीण भागात आज एकाच दिवशी 1128 जण कोरोनामुक्त; तर 22 वर्षीय तरुणीचा कोरोनाबळी

 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना जवळपास प्रत्येक गावात खेड्यात एन्ट्री केली आहे.आज 246 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.तर   कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे.त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील 22 वर्षाच्या महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.

दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणजे आज रुग्णालयातून विक्रमी लोकांना घरी सोडण्यात आले. कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून आज जवळपास 1 हजार 128 एवढ्या लोकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

आज 1 हजार 721 जणांची तपासणी करण्यात आले. त्यापैकी 1 हजार 475 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 246 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 246 जणांमध्ये 146 पुरुष तर 100 महिलांचा समावेश आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत 26 हजार 49 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 707 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

कोरोनाबाधित झाल्यामुळे अद्यापही पाच हजार 193 जण वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन 20 हजार 149 जण घरी सुखरूप पोहोचले आहेत.

 

आज ‘या’ गावातील आठ जणांचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील 22 वर्षाची महिला,कामती खुर्द हराळवाडी (ता. मोहोळ) येथील 56 वर्षाचे पुरुष, पेनूर (ता. मोहोळ) येथील 34 वर्षाचे पुरुष,


तर पंढरपूर समतानगर येथील 62 वर्षाचे पुरुष, बक्षी हिप्परगा (ता. दक्षिण सोलापूर) येथील 84 वर्षाचे पुरुष, खंदकरोड करमाळा येथील 74 वर्षाचे पुरुष, पांडे (ता. करमाळा) येथील 72 वर्षाचे पुरुष तर भक्ती मार्ग पंढरपूर येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू 

सोलापूर महापालिका हद्दीतील कोरोना चाचण्यांची संख्या प्रचंड घटली आहे. आज 194 अहवाल निगेटिव्ह आले असून 50 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका हद्दीतील बाधितांची एकूण संख्या आठ हजार 611 झाली आहे.

आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये लिमयेवाडी येथील मधुबन सोसायटी, मजरेवाडी येथील आयोध्या नगर, म्हाडा हाऊसिंग सोसायटीतील सुयोग नगर, बाळे येथील तोडकर वस्ती, शेळगी येथील वर्धमान नगर, शाहीर वस्ती, मुरारजी पेठ येथील गोल्डन गेट आपार्टमेंट, एसटी कॉलनी येथील साईनाथ अपार्टमेंट,

तर बाळे येथील लक्ष्मीनगर, कुचन प्रशाले जवळ, विडी घरकुलचा ए ग्रुप, मजरेवाडी येथील आनंद नगर, विजापूर रोड वरील रामलिंग सोसायटी, क्षत्रिय गल्ली, मुरारजी पेठेतील अभिषेक नगर, बाळे, देगाव येथील वानकरनगर, लक्ष्मी पेठ येथील विद्युत हौसिंग सोसायटी, देगाव येथील नाथ नगर, जुना पुना नाका येथील अभिषेक नगर, वर्धमान हाइट्‌स, अक्कलकोट रोडवरील पडगंची नगर, मुरारजी पेठ, नवीपेठ,


तर बाळे येथील दुमणे नगर, दक्षिण सदर बझार, विजापूर रोडवरील बंजारा हौसिंग सोसायटी, सैफुल, विजापूर रोडवरील रामलिंग नगर, अंत्रोळीकर नगर, गंगाधर हाउसिंग सोसायटी, जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क जवळ, गुरुनानक चौकातील नवजीवन हाउसिंग सोसायटी, बालाजी नगर, कुमठे गाव, पश्‍चिम मंगळवार पेठ, फॉरेस्ट, अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वरी नगर, लष्कर मधील सागर आपार्टमेंट या ठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

In the rural areas of Solapur, 1128 people were released on the same day;  The victim was a 22-year-old girl

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 17, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढ्यातील ‘या’ पोलिसाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यातील 'या' पोलिसाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा