mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थिती, राष्ट्रवादीकडून ‘या’ 3 बंडखोरांची हकालपट्टी; शरद पवारांचा मोठा निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 4, 2023
in राज्य
आघाडीत मतभेद! आधी राहुल गांधींना सुनावले, आता उद्धवबाबतही नाराजी; शरद पवारांचा ‘B’ प्लॅन; सत्तेसाठी नवी खेळी; शिंदेंचे १६ आमदार अपात्र ठरल्यास…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आहे.

राज्य सरकारचा रविवारी 2 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असं समजलं जात होतं. मात्र पडद्यामागे काही वेगळचं घडत होतं.

शिवेसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील आमदारांनी बंड पुकारलं आणि राज्य सरकारमध्ये सामील झाले.

राष्ट्रवादीचे हे आमदार सरकारच्या गळाला लागले. अजित पवार यांच्यासह एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांनी गेल्या साडे तीन वर्षात एकूण तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उर्वरित 8 आमदारांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांही हजेरी लावली होती. या बंडखोर नेत्यांविरोधात राष्ट्रवादी एक्टीव्ह मोडमध्ये आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या 3 नेत्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे या 3 नेत्यांवर कारवाई करत असल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीने माजी मंत्री शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे आणि विजय देशमुख या तिघांविरोधात बडतर्फीची कारवाई केली आहे.

या तिन्ही नेत्यांनी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या तिन्ही नेत्यांची ही कृती राष्ट्रवादीच्या शिस्त आणि पक्षाच्या ध्येयधोरणे विरोधात असल्याचं म्हटलंय. या कारणामुळे या तिन्ही नेत्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

शिवाजीराव गर्जे यांची राष्ट्रवादीच्या सदस्यत्यावरुन आणि राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.

तर विजय देशमुख यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि अकोला शहर जिल्हाध्यक्ष पदावरुन बडतर्फ करण्यात आलं. तर नरेंद्र राणे यांच्याकडे मुंबई विभागीय राष्ट्रवादी कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे.

शिवाजीराव गर्जे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. गर्जेंचे राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेत्यांसह घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गर्जे यांच्याकडे 2014 साली राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या वंसतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाची जबाबदारी होती.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शरद पवार

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

हक्काचा प्लॉट घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! मंगळवेढ्यात ‘वीरश्री बँक’ देणार अवघ्या एका दिवसात कर्ज; आजच व्हा ‘शिवशाही सिटी’त स्वतःच्या प्लॉटचे मालक; 9673635511 संपर्क साधावा

November 12, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट

November 12, 2026

शेतजमिनीचे बांध, हद्द अन् सातबाऱ्याचे वाद आता कोर्टाविना मिटणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय

November 11, 2026
मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

November 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर

November 9, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
Next Post
नवे संकट! घरोघरी खो खो खोकला; कोरोनानंतर आता नवी डोकेदुखी, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली; काळजी घेण्याचे आवाहन

संतापजनक! पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने टाकले विषारी औषध, गुन्हा दाखल; मंगळवेढा तालुक्यातील खळबळजनक घटना

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

वाड्या-वस्त्यांची तहान भागविण्यासाठी सभापती दिपाली ताड मैदानात; छोट्या टँकरने पाठपुराव्याला प्रांताधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

November 15, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

‘हाताला काम’ देण्यासाठी ‘वॉर रूम’ तयारी; दुष्काळाच्या झळा रोखण्यासाठी मंगळवेढ्यात ८१ ग्रामपंचायतींना जलसंधारणाच्या कामांचा ‘शेल्फ’ तयार ठेवण्याचे आदेश

November 15, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेत राडा! डान्स स्पर्धा पाहताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी गज; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

November 14, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हादरवणारी घटना! मंगळवेढ्यात बेशिस्त ट्रॅक्टर चालकाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार; गुन्हा दाखल

November 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावगाड्यातील इच्छुकांनो, कार्यकर्त्यांना सांभाळा! ग्रामपंचायत निवडणुकांसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा; तीव्र दुष्काळाचा फटका

November 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा