mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘मंगळवेढा वेध’चा शनिवारी वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 9, 2021
in मंगळवेढा
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो, देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या : उदयनराजे

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सा.मंगळवेढा वेधचा 7 वा वर्धापन दिन सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या गुणीजनांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.15 ला श्रीराम मंगलकार्यालय येथे होणार असल्याची माहिती संपादक शिवाजी केंगार यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील शासकीय सेवेतील, कर्मचारी, विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी तसेच आदर्श माता, आदर्श युवा चेतना समाजरत्न, आदर्श सहकार क्षेत्र, आदर्श दुध संकलन विभाग,आदर्श पत्रकार विभाग यासह कोरोना संकट काळात केलेले दखलपात्र कार्य म्हणून कोविड योध्दा पुरस्कारने तसेच संघर्षमय राजकारणात निष्ठेने व स्थिरतेने राहून समाजासमोर प्रेरणात्मक केलेल्या कार्याबदद्ल स्व.भारतनाना भालके यांच्या स्मरणार्थ आदर्श संघर्षशील राजकीय योध्दा म्हणून पहिल्यांदाच पुरस्कार रूपाने गौरविण्यात येणार आहे.

वर्धापन सोहळा व पुरस्कार वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रकाश शेंडगे, दामाजी शुगरचे चेअरमन समाधान आवताडे, विठ्ठल शुगरचे भगीरथ भालके, जिल्हा परिषद सोलापूरचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील, होलार समाजाचे राष्ट्रीय नेते ज्ञानदेव जावीर, राष्ट्रवादीचे नेते लतिफभाई तांबोळी, भटक्या विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले,होलार समाजाचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार केंगार, मंगळवेढा मार्केट कमिटीचे चेअरमन सोमनाथ आवताडे, युवा नेते प्रणव परिचारक यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा, दामाजीचे माजी चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे, अ‍ॅड.नंदकुमार पवार, मिस्टर सभापती सुधाकर मासाळ,माजी सभापती संभाजी गावकरे, नगरपालिकेचे पक्षनेते अजित जगताप,उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,विजय खवतोडे, होलार समाजाचे राज्य संघटक प्रा. मधूकर भंडगे,जिल्हयाचे अध्यक्ष पांडूरंग गेजगे,मंगळवेढा पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान फुगारे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराचे मानकरी रामचंद्र मळगे- स्व.भारतनाना भालके स्मरणार्थ आदर्श संघर्षशील राजकीय योध्दा,फुलाबाई भोसले-आदर्श माता, नंदकुमार कोष्टी, आदर्श शाखा अभियंता, प्रमिला मारूती बाबर -आदर्श चेअरमन पतसंस्था, गजानन पाटील -आदर्श युवा चेतना समाजरत्न, रणजित लेंडवे -आदर्श आरोग्यसेवक, राजाराम देवकते- आदर्श पदविधर शिक्षक, नाथा ऐवळे- समाजभूषण,

धनाजी गावकरे-आदर्श चेअरमन दुध संस्था, डॉ.सुहास सलगर-आदर्श पुशधन विकास अधिकारी,प्रमोद बिनवडे-आदर्श सा.संपादक,सुभाष भजनावळे- आदर्श कृषी सहाय्यक, भागवत मासाळ-आदर्श वनरक्षक, अनिल कोळेकर आदर्श ग्रामसेवक, हरीदास सलगर आदर्श पोलिस नाईक, राजू बनसोडे- आदर्श मंडल अधिकारी, शिवानंद कोळ- आदर्श शिक्षक, दत्तात्रय सरगर-आदर्श साहित्यरत्न,डॉ.ब्रम्हानंद कदम- कोविड योध्दा विशेष सत्कार.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा वेधवर्धापनदिन

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 1, 2026
Next Post
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढा ब्रेकिंग! ऊसाच्या टॅक्टरखाली सापडुन मंगळवेढ्यातील एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा