mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ताकद वाढली! मंगळवेढ्यातील धनगर समाजाचा आमदार समाधान आवताडेंना पाठिंबा; सूर्यकांत ठेंगील यांची कमिटीच्या समन्वयक पदी सर्वानुमते निवड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 15, 2024
in मंगळवेढा
ताकद वाढली! मंगळवेढ्यातील धनगर समाजाचा आमदार समाधान आवताडेंना पाठिंबा; सूर्यकांत ठेंगील यांची कमिटीच्या समन्वयक पदी सर्वानुमते निवड

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील धनगर बांधवांनी भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना आपला पाठींबा जाहीर करुन त्यांच्या विजयाचा पक्का निर्धार यावेळी व्यक्त केला. श्री.काशीविश्वेश्वर मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे बांधवांची बैठक संपन्न झाली त्यावेळी हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.

सदर बैठकीप्रसंगी प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचे गटातटाचे अथवा जातीचे राजकारण न करता आमदार समाधान आवताडे यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून या मतदारसंघांमध्ये विकासाच्या रूपाने खूप मोठे परिवर्तन केले आहे.

त्यांचा विकासाबद्दल असणारा व्यापक दृष्टिकोन आणखी गतिमान होण्यासाठी सकल धनगर बांधवांनी त्यांना एकमुखाने पाठिंबा जाहीर केला आहे.

धनगर बांधवांची ही एकोप्याची वज्रमूठ आमदार समाधान आवताडे येणाऱ्या काळामध्ये आणखी परिपूर्ण करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सूर्यकांत ठेंगील यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्य व्यापकतेची योगदान लक्षात घेऊन त्यांची पंढरपूर मंगळवेढा धनगर बांधव कमिटीच्या समन्वयक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

माझ्या धनगर बांधवांनी माझ्यावर सोपवलेल्या या जबाबदारी साठी मी कटीबद्ध असून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मोठे कार्य उभा करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

धनगर समाज बांधवांनी आपुलकीने केलेले स्वागत आणि दिलेल्या आश्वासक अपेक्षित प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करुन समाजाच्या विकासासाठी असलेल्या योजना व आवश्यक सुधारणा यावर चर्चा करण्यात आली.

कोणत्याही सामाजिक जात, धर्म, पंथ अथवा इतर भेद यांच्या भिंती उभ्या न करता आवताडे परिवाराने नेहमीच सर्वसमावेशक मानवतेच्या कर्तव्याला प्राधान्य दिल्याचे आमदार आवताडे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप  खांडेकर, धनगर समाज समन्वय समितीचे नूतन अध्यक्ष सूर्यकांत  ठेंगील, जेष्ठ नेते माऊली हळणवर, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, उद्योजक रामचंद्र सलगर, कृषिभूषण अंकुश पडवळे,

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगन्नाथ रेवे, माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, माजी सभापती सुधाकर मासाळ, सरपंच विजय माने, माजी उपसभापती शिवाजीराव पटाप, ओबीसी महिला नेत्या विश्रांती भुसनर, रुक्मिणी दोलतोडे,

सरपंच शिवाजी सरगर, विठ्ठल सरगर, राजाराम कालिबाग, अमोल माने, मायाप्पा पांढरे, माजी सरपंच रवी खांडेकर, देवा घोडके, युवक नेते बापूसाहेब काकेकर, जयराम आलदर तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित लोखंडे, माजी सरपंच मरगू कोळेकर आदी मान्यवर तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा सकल धनगर समाज

संबंधित बातम्या

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
Next Post
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

मोठी बातमी! आईचा खून करुन अटॅक आल्याचा बनाव, तक्रारीनंतर मुलाला अटक; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..