टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या संथगतीने वाढत आहे. शुक्रवार अखेर १९ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी १०५ तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १०१ अहवाल निगेटिव्ह तर ४ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या चार तालुक्यात एकही अॅक्टिव्ह रुग्ण नाही.
करमाळा, मंगळवेढा या दोन तालुक्यात प्रत्येकी तीन तर पंढरपूर तालुक्यात आठ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
सांगोला तालुक्यात दोन तर बार्शी, माढा, माळशिरस या तालुक्यात प्रत्येकी एक अशा एकूण १९ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज