मंगळवेढ्यातील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह १८ दिवसांनंतर सापडला; घातपात की आत्महत्या? पोलिसांचा कसून तपास सुरू
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथील १९ जानेवारीपासून बेपत्ता झालेल्या कामू श्यामराव पाटील (वय ६५) यांचा मृतदेह गावाशेजारी मकेच्या ...















