टीम मंगळवेढा टाईम्स।
हाजापुर ग्रामपंचायतीसाठी नेहमीच सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उद्योजक राहुल ताड यांनी केले आहे.
हाजापूर येथील नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार उद्योजक राहुल ताड यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी उद्योजक रोहित ताड, माधवानंद आकळे, पिंटू काका देवकते, राजेंद्र देवकुळे, श्रीकांत गवंड, दत्ता करांडे, प्रताप रजपूत, रवींद्र जानकर, राहुल नागणे, डॉ.औदुंबर निमंगरे, सिद्धेश्वर शिंदे, रोहन जानकर, विकास आकळे, अभिजीत जानकर, सोहन सलगर, दिगंबर दुधाळ अजित माळी सचिन यादव आदीजण उपस्थित होते.
मंगळवेढ्यात नव्याने सुरू झालेल्या हर्ष फिटनेस अँड वेलनेस या जिमला उद्योजक राहुल ताड यांनी भेट दिली असून हर्षद साबळे यांनी केलेले धाडस कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
हर्ष फिटनेस अँड वेलनेस या जिममुळे तरुण पिढीला नवी दिशा मिळणार असल्याचे उद्योजक राहुल ताड म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज