मोठी बातमी! अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ; दादासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार? कुठले नेते फुटले? शपथ घेणाऱ्या ‘या’ आमदारांची यादी
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. ...