mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा उमेदवार ठरला, सुदर्शन भिंगारे मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढणार; तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 21, 2024
in मंगळवेढा
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा उमेदवार ठरला, सुदर्शन भिंगारे मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढणार; तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विधानसभा निवडणुक जाहीर झाल्या आहेत. पंढरपुर- मंगळवेढा विधानस‌भा मतदारसंघात तीसरी आघाडी म्हणजेच परिवर्तन महाशक्तीचे इच्छुक उमेदवार सुदर्शन पोपट भिंगारे यांचा निर्धार मेळावा व कार्यकर्ता बैठक मोठ्या उत्साहात काल मंगळवेढ्यात पार पडला.

कार्यक्रमास महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रा.महादेव तळेकर तसेच न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे रामचंद्र घुटुकडे सोबत सचिन महांकाळ, प्रशांत शिंदे पाटील व किसनराव घोडके आदीजन व्यासपीठावर उपस्थित होते.

पंढरपूर मंगळवेन विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सुदर्शन भिंगारे यांनी मांडले प्रस्थापित राजकारण्यांविरोधात परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन केले.

प्रा. तळेकर यांनी सुदर्शन भिंगारे यांच्या उमेदवारीस पाठींबा देत जसा अहवाल पक्षाच्या संसदीय मंडळाकडे पाठवण्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे आता मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुदर्शन भिंगारे यांनी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची उमेदवारी भिंगारे यांना मिळणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सुदर्शन भिंगारे

संबंधित बातम्या

मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

June 12, 2025
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

June 11, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

पोलिसांना आवाहन! मंगळवेढ्यात एकाच रात्रीत दोन घरफोड्या; दागिन्यांसह २ लाख ८० हजारांचा ऐवज पळवला; हज यात्रेचे स्वप्न हे अधुरेच राहिले

June 9, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

June 8, 2025
नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

June 8, 2025

दोस्तीत कुस्ती! वाढदिवसाच्या पार्टीत लघुशंका करू नको म्हटल्याने मंगळवेढ्यातील तरुणावर चाकूने वार

June 5, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचा ‘हा’ राज्यस्तरीय पुरस्कार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते प्रदान

June 5, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कौतुकास्पद! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना केले मोफत घरगुती साहित्यांचे वितरण; सरपंचाचा स्तुत्य उपक्रम

June 10, 2025
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

खळबळ! अवैध देशी दारू विक्रेत्यावर मंगळवेढा पोलिसांची धाड; दारू विकणाऱ्या महिलेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

June 2, 2025
Next Post
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

नागरिकांनो! एसटी बिघडल्यास प्रवाशांना पैसे परत; खासगी ट्रॅव्हल्स, रिक्षाने ज्यादा भाडे घेतल्यास 'RTO' करणार कारवाई; प्रवाशांना तक्रारीसाठी 'हा' क्रमांक

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ खत दुकानांवर निलंबनाची कारवाई; भरारी पथकाच्या तपासणीत आढळले गंभीर दोष

June 12, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणावर स्टे आहे की नाही? कोर्टाने काय म्हटलं?; सुनावणीवेळी काय काय घडलं? जाणून घ्या…

June 12, 2025
मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

June 12, 2025

आदेश धडकला! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत मोठी बातमी; प्रभाग रचना करण्याचा सरकारचा आदेश

June 11, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खळबळ! आयुष्य उद्ध्वस्त करेन, जीव घेण्याची धमकी, पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप; पत्र लिहून हवालदार गायब; पती हरवल्याची पत्नीची तक्रार

June 11, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो पेरण्यांची घाई नको! ‘या’ तारखे नंतरच मोसमी पाऊस; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, कृषी विभागाचं आवाहन

June 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..