टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 368 नव्याने कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे आज 11 जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये आठ पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त होऊन 344 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज एकूण 2 हजार 372 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार चार जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 368 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या आता 25 हजार 803 एवढी झाली आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 699 जणांचा बळी गेला आहे.
कोरोनाग्रस्त झाल्यामुळे अद्यापही सहा हजार 83 जणांवर वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत तर कोरोनामुक्त होऊन 19 हजार 21 जण आपल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत.
आज ‘या’ गावातील 11 जणांचा मृत्यू
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील 80 वर्षाचे पुरुष,काटेगाव (ता. बार्शी) येथील 65 वर्षाचे पुरुष, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 70 वर्षाचे पुरुष, पुळूज (ता. पंढरपूर) येथील 45 वर्षाचे पुरुष, पोस्ट ऑफिस मागे माढा येथील 70 वर्षाची महिला, वाघोली (ता. मोहोळ) येथील 64 वर्षांचे पुरुष,
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील 65 वर्षाची महिला, सुपली (ता. पंढरपूर) येथील 60 वर्षाचे पुरुष, गुरसाळे (ता. माळशिरस) येथील 83 वर्षाचे पुरुष, वाणी प्लॉट बार्शी येथील 65 वर्षाची महिला, नांदोली (ता. पंढरपूर) येथील 59 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Solapur rural New 368 corona positive today; 11 killed

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज