mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 15, 2026
in आरोग्य, मंगळवेढा, शैक्षणिक, सोलापूर
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

माणगंगा परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला, मंगळवेढा व परिसरात विविध विधायक सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसाचा उत्सव समाजसेवेतून… सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास!” हे ब्रीद समोर ठेवून आज मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दिवसभर विविध लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

​विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन
​वाढदिवसाचा खर्च टाळून समाजातील गरजू घटकांना थेट मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने दिवसभरात विविध उपक्रम पार पडणार आहेत:

आज ​सकाळी १०:०० वाजता: इंगोलेवस्ती येथील प्राथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात होईल.

​सकाळी १०:३० ते ११:३० वाजता: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सांगोला येथील जुना पारे रोड परिसरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल.

​सकाळी ११:३० ते सायं. ५:०० वाजता: मूकबधिर शाळा (मंगळवेढा) येथे विशेष मुलांसाठी अन्नदान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

​दुपारी १२:०० ते २:०० वाजता: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी सांगोला, मंगळवेढा, शिवणे, वाकी, महूद, हातीद व नाझरे या भागांतील शाळांमध्ये व्यापक स्वरूपात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येईल.

​सायंकाळी ६:०० वाजता: स्थानिक कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रीलस्टार’ स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ माणगंगा ॲग्रो मार्ट, कडलास नाका येथे पार पडेल.

​सर्वसामान्यांसाठी भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर

​सर्वसामान्य व ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच छताखाली दर्जेदार वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध व्हावी म्हणून भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.
​स्थळ: माणगंगा ॲग्रो मार्ट, वाढेगांव नाका रोड, कडलास नाका, सांगोला, जि. सोलापूर.

​शिबिरातील प्रमुख तपासण्या व वैद्यकीय विभाग:
​तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी:

मेडिसिन विभाग, हृदयरोग विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग (हाडांचे विकार), त्वचा व गुप्तरोग, मूत्ररोग विभाग, कान-नाक-घसा विभाग तसेच जनरल सर्जरी विभाग.

​नेत्ररोग विभाग (नॅब नेत्र रुग्णालय, मिरज): मोफत डोळे तपासणी, गरजू रुग्णांना जागेवरच मोफत चष्मे वाटप तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

​निदान व पॅथॉलॉजी सुविधा: मोफत रक्त व शुगर तपासणी, मोफत ईसीजी (ECG) तपासणी तसेच रुग्णांना मोफत औषध वाटप.

​रक्तदान शिबीर: याप्रसंगी रुग्णांच्या सेवेसाठी भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

​उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

​सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या सर्व उपक्रमांचा आणि विशेषतः मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचा सांगोला, मंगळवेढा व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माणगंगा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. ​अधिक माहिती किंवा नावनोंदणीसाठी ८६०५३४६९६९ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
Next Post
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..