mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तुम्हालाही मिळत असेल कमी धान्य; तर या नंबरवर कॉल करून लगेच करा तक्रार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 13, 2021
in राज्य
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शिधापत्रिका हे असं महत्त्वाचं कागदपत्र (डॉक्युमेंट) आहे, ज्याद्वारे तुम्हाला स्वस्तात रेशन मिळते. अनेक वेळा आपण पाहतो की रेशन दुकानदार शिधापत्रिकाधारकांना रेशन देण्यास नकार देतात किंवा वजन करून कमी रेशन देतात.

असं काही तुमच्या बाबतीत घडलं तर अजिबात काळजी करू नका. शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी राज्यवार हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल, तर तुम्ही या क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवू शकता.

सरकारनं भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि अन्नधान्याचं वितरण सुनिश्चित करण्यासाठी तक्रार हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

जेणेकरून, अनुदानित रेशन गरिबांपर्यंत पोहोचेल. जर कोणत्याही शिधापत्रिकाधारकाला त्यांचा अन्न कोटा मिळत नसेल, तर ते टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करून त्यांची तक्रार नोंदवू शकतात.

या लिंकला भेट द्या तुमच्या राज्याच्या टोल फ्री क्रमांक राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकला भेट देऊन तुम्ही सर्व राज्यांचे नंबर काढू शकता.

शिधापत्रिकेसाठी अर्ज करूनही अनेकांना अनेक महिने शिधापत्रिका मिळत नसल्याचं अनेकदा दिसून आलंय.

अशा परिस्थितीत, ती व्यक्ती याद्वारे सहजपणे तक्रार करू शकते. हे येथे राज्यनिहाय तक्रार हेल्पलाइन क्रमांक तपासा महाराष्ट्र- 1800-22-4950

आंध्र प्रदेश – 1800-425-2977 अरुणाचल प्रदेश – 03602244290 आसाम – 1800-345-3611 बिहार- 1800-3456-194 छत्तीसगड- 1800-233-3663 गोवा- 1800-233-0022 गुजरात- 1800-233-5500

हरियाणा – 1800-180-2087 हिमाचल प्रदेश – 1800-180-8026 झारखंड – 1800-345-6598, 1800-212-5512 कर्नाटक- 1800-425-9339 केरळ- 1800-425-1550

मणिपूर- 1800-345-3821 मेघालय- 1800-345-3670 मिझोरम- 1860-222-222-789, 1800-345-3891 नागालँड – 1800-345-3704, 1800-345-3705

ओडिशा – 1800-345-6724 / 6760 पंजाब – 1800-3006-1313 राजस्थान – 1800-180-6127 सिक्कीम – 1800-345-3236 तामिळनाडू – 1800-425-5901 तेलंगणा – 1800-4250-0333 त्रिपुरा- 1800-345-3665 उत्तर प्रदेश- 1800-180-0150

उत्तराखंड – 1800-180-2000, 1800-180-4188 पश्चिम बंगाल – 1800-345-5505 दिल्ली – 1800-110-841 जम्मू – 1800-180-7106 काश्मीर – 1800-180-7011 अंदमान आणि निकोबार बेटे – 1800-343-3197

चंदीगड – 1800-180-2068 दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव – 1800-233-4004 लक्षद्वीप – 1800-425-3186 पुडुचेरी – 1800-425-1082 हे अशा प्रकारे रेशन कार्ड बनवता येते सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या संबंधित राज्याच्या अधिकृत साइटवर जावे लागेल.

रेशनकार्ड मिळविण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट हे ओळखपत्र म्हणून दिले जाऊ शकतात. जर हे कार्ड नसेल तर सरकारने दिलेले कोणतेही आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देता येते.

रेशनकार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला पाच ते ४५ रुपये द्यावे लागतील. अर्ज सादर केल्यानंतर, तो फील्ड सत्यापनासाठी पाठविला जातो. अधिकारी फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीची पडताळणी करतो.(स्रोत:News 18 लोकमत)

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रेशन दुकान
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

July 1, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

June 30, 2022
महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

राजीनामा! महाविकास आघाडी सरकार कोसळलं; उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्री व विधानपरिषद आमदारकीचा दिला राजीनामा

June 29, 2022
Breaking! ठाकरे सरकारला मोठा धक्‍का, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद

Breaking! ठाकरे सरकारला मोठा धक्‍का, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद

June 29, 2022
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, आजपासून आचारसंहिता लागू; 4 ऑगस्टला मतदान होणार

June 29, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

ठरलं तर! एकनाथ शिंदे ‘या’ दिवशी मुंबईत येणार, बहुमत चाचणीला सामोरे जाणार; शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

June 29, 2022
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

June 28, 2022
आमदार शहाजी पाटील यांनी केले खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..’घर की मुर्गी दाल बराबर’ आहे; स्वतःच्याच पक्षाला लगावले टोले

महाराष्ट्रात ‘डोंगार, झाडी’ व्हायरल झाली की केली? तो कार्यकर्ता सांगतोय सत्य; मिम्सनंतर आता गाणंही व्हायरल…ऐका

June 28, 2022
Next Post
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

सोलापूर ब्रेकिंग! जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे कक्ष अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

स्वाभिमानी छावाच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवेढ्यात आज मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर

दूरदृष्टी! डोळ्यांच्या सर्व सुविधा व उपचारांसाठी ‘वरद नेत्रालय’ मंगळवेढ्यातील विश्वसनीय हॉस्पिटल

July 1, 2022
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मॅटर्निटी होम! रुग्णसेवेचा वारसा जपणारे मंगळवेढ्याचे शिर्के दाम्पत्य

July 1, 2022
आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

July 1, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

June 30, 2022
मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

June 30, 2022
मंगळवेढ्यात बबनराव आवताडे गटाने फुकले निवडणुकीचे रणशिंग; अशी आखली गेली व्युवरचना

कार्यकर्त्यांनो! कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, बबनराव आवताडे गट व सरकार परिवाराकडून आवाहन; भूमिका स्पष्ट करणार

June 30, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा