mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरातील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन मुलींसह दहाजण ताब्यात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 22, 2021
in क्राईम, सोलापूर
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर शहरातील भागवत चित्र मंदिर परिसरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका व्यक्‍तीने गॅलेक्‍सी स्पा ऍण्ड मसाज पार्लर सुरु केले होते.

मात्र, त्याठिकाणी मसाज अथवा स्पाचे काम सोडून वेश्‍या व्यवसायही सुरु झाला होता. या इमारतीपासून हाकेच्या अंतरावरच एक पोलिस चौकी असतानाही हा सगळा प्रकार गुपचूप सुरु होता.

रविवारी (ता. 21) शहर स्थानिक गुन्हे शाखेला त्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना मिझोराम, नागालॅण्ड येथील मुली आढळल्या. पोलिसांनी तीन मुलींसह दहाजणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना वेश्‍या व्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एक बनावट ग्राहक त्याठिकाणी पाठविला.वेश्‍या व्यवसायाची खात्री पटल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक त्याठिकाणी दाखल झाले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांनी त्याठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी त्याठिकाणीच्या महिलांना व पुरुषांना ताब्यात घेतले असून आता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. फरार असलेल्या मालकाचा शोध सुरु असल्याची माहिती श्री. साळुंखे यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: छापापार्लरमसाजसोलापूर

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेत राडा! डान्स स्पर्धा पाहताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी गज; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

November 14, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हादरवणारी घटना! मंगळवेढ्यात बेशिस्त ट्रॅक्टर चालकाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार; गुन्हा दाखल

November 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावगाड्यातील इच्छुकांनो, कार्यकर्त्यांना सांभाळा! ग्रामपंचायत निवडणुकांसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा; तीव्र दुष्काळाचा फटका

November 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

​भालकेंच्या बालेकिल्ल्यात राजकीय हालचालींना वेग; सरकोलीसाठी आमदार समाधान आवताडे यांनी केल्या मोठ्या घोषणा; राजकारण तापले

November 13, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

हक्काचा प्लॉट घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! मंगळवेढ्यात ‘वीरश्री बँक’ देणार अवघ्या एका दिवसात कर्ज; आजच व्हा ‘शिवशाही सिटी’त स्वतःच्या प्लॉटचे मालक; 9673635511 संपर्क साधावा

November 12, 2026
मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

November 9, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

November 7, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 11, 2026
Next Post
शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांनो! शेती आणि बिनशेतीसाठी वेगवेगळा सात-बारा उतारा आता नव्या स्वरुपात मिळणार

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

वाड्या-वस्त्यांची तहान भागविण्यासाठी सभापती दिपाली ताड मैदानात; छोट्या टँकरने पाठपुराव्याला प्रांताधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

November 15, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

‘हाताला काम’ देण्यासाठी ‘वॉर रूम’ तयारी; दुष्काळाच्या झळा रोखण्यासाठी मंगळवेढ्यात ८१ ग्रामपंचायतींना जलसंधारणाच्या कामांचा ‘शेल्फ’ तयार ठेवण्याचे आदेश

November 15, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेत राडा! डान्स स्पर्धा पाहताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी गज; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

November 14, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हादरवणारी घटना! मंगळवेढ्यात बेशिस्त ट्रॅक्टर चालकाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार; गुन्हा दाखल

November 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावगाड्यातील इच्छुकांनो, कार्यकर्त्यांना सांभाळा! ग्रामपंचायत निवडणुकांसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा; तीव्र दुष्काळाचा फटका

November 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..