टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपुर रोडवरील एस डी-मार्ट शेजारी शेजारी नव्याने सुरू होणाऱ्या सह्याद्री चहा & कॉपी ‘नाष्टा सेंटर’ आजपासून ग्राहकांच्या सेवेत असणार असल्याची माहिती संचालक आकाश मेटकरी यांनी दिली आहे.
आमची चवचं न्यारी म्हणत सह्याद्री चहा & कॉपी ‘नाष्टा सेंटर’मध्ये ग्राहकांना बुस्ट, ग्रीन टी, लेमन टी, गुळाचा चहा, कोल्ड कॉपी उत्तम व गुणवत्तापूर्ण मिळणार आहे.
त्याचसोबत नाश्त्यासाठी दर्जेदार कॉलटीचा शिरा, उपमा, पोहे, भेळ, पाणीपुरी, लस्सी, मठ्ठा, लिंबू सरबत असे विविध कोल्ड्रिंक्स मिळण्याचे ठिकाण आता ग्राहकांना उपलब्ध झाले आहे.
खास ग्राहकांच्या सेवेसाठी आजपासून सह्याद्री चहा & कॉपी नाष्टा सेंटर या नूतन हॉटेलचा शुभारंभ होत आहे.
खवय्यांना दर्जेदार उत्तम गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट कॉलिटीचा चहा व नाश्ता एकाच ठिकाणी मिळणार असल्यामुळे या आमच्या सह्याद्री चहा & कॉपी ‘नाष्टा सेंटरला एकवेळ भेट देण्याचे आवाहन आकाश मेटकरी यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज