mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सभासदांनो! साखर कपातीचा निर्णय कायमस्वरूपी नाही; परिस्थिती सुधारल्यास वाटपात बदल करणार : चेअरमन पाटील यांचे आश्वासन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 12, 2023
in मंगळवेढा
दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन; मठाधिपती हिरेमठ स्वामी महाराज यांच्या हस्ते अभिष्टचिंतन सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

श्री संत दामाजी कारखान्याकडे कोणताही इतर प्रकल्प नसल्यामुळे कारखाना चांगला चालवणे हे आमच्या समोरील आव्हान होते ते आव्हान आम्ही पहिल्या गळीत हंगामात पार केले.

साखर कमी केल्याचा निर्णय हा काय कायमस्वरूपी नाही भविष्यात कारखान्याला चांगले दिवस आल्यास त्यामध्ये बदल करू असा विश्वास दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिला.

निंबोणी येथे कार्यक्रमासाठी जात असताना कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल भाळवणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यावेळी विष्णू चौगुले, श्रीरंग माने, पांडुरंग चौगुले, वसंत माळी, लक्ष्मण गायकवाड,सुभाष शिंदे,परमेश्वर गाडीवडर, जालींदर गायकवाड,नामदेव कांबळे, विश्वंभर मोरे, महादेव लोखंडे, महादेव साखरे,सहायक सतीश पाटील, आदी उपस्थित होते.

उपस्थित ग्रामस्थांची संवाद साधताना अध्यक्ष पाटील म्हणाले की, यापूर्वी दामाजी कारखान्यांमध्ये संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली यंदा देखील कारखान्यासमोरील कर्जाचा डोंगर व इतर समस्या पाहता

कारखान्याची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती परंतु अनपेक्षित रित्या तालुक्यातील जाणकार लोकांच्या आग्रहास्तव व सभासदांनी दिलेल्या विश्वासामुळे निवडणूक लढण्याची वेळ आली.

त्या निवडणुकीत सभासदांनी दिलेल्या संधीमुळे कारखान्याचे कामकाज करत असताना जिल्ह्यात सगळ्यात आदी ऊस उत्पादकाचे देयके मार्च अखेर पुर्वी अदा करून ऊस उत्पादकांना त्यांचे बॅक व्यवहार सुरळीत करणे शक्य केले.

व कामगारांचे पगार दिले आहेत, कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे देखील पैसे देत बंद पडलेली कामगार पतसंस्था देखील सुरू केली असे अनेक चांगले उपक्रम पहिल्या हंगामात केले,

ते उपक्रम सभासदांच्या पसंतीला उतरले कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धक कारखाने देखील मोठे असताना देखील दामाजी कारखान्याची गाळप क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

पहिल्या वर्षात केलेल्या समाधानकारक कामकाजामुळे पुढील वर्षी देखील उत्पादकांकडून दामाजीला गाळपासाठी अपेक्षित ऊस मिळू शकेल असे काम अशा पद्धतीने दामाजीचा कारभार केला आहे.

सध्या मागील संचालक मंडळांनी शिखर बँकेचे काढलेल्या कर्जातील काही रक्कम भरण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

ADVERTISEMENT

महादेव साखरे यांनी साखरेची सध्याची बाजारातील परिस्थिती पाहता दरवाढ मान्य करत सभासदाची प्रतिकिलो साखर पुर्ववत करा अशी मागणी केली असता सभासदांना साखर कपातीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून

भविष्यात चांगले गाळप होऊन परिस्थितीत सुधारणा झाल्यास त्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी देखील आमचे संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिवानंद पाटील
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

मोठी बातमी! मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची बदली; ‘हे’ असतील नवे DYSP

May 30, 2023
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या मोफत आरोग्य शिबीर

May 30, 2023
ऐन पावसाळ्यात मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात तीव्र पाणी टंचाई; गावकऱ्यांनी केली ‘अमेझॉन’ला पाणी विकत देण्याची मागणी

माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय, जल जीवन मिशन योजना रखडली; ‘या’ ग्रामपंचायतीच्या महिला उपसरपंचाचा आंदोलनाचा इशारा

May 30, 2023
खळबळ! मंगळवेढा शहरातून पती बेपत्ता झाल्याची पत्नीची पोलिसात तक्रार

माहेरहून सासरी जाते असे सांगून बाहेर पडली; मंगळवेढ्यातून विवाहित महिला मुलीसह बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दाखल

May 30, 2023
लाचखोर तलाठी सुरज नळे आद्यप फरार, शोधासाठी पथके रवाना, चव्हाणाला चार दिवसाची पोलिस कोठडी; लाचेत कोण-कोण हिस्सेदार? मालमत्तेची चौकशी होणार?

लाचखोर सुरज नळे प्रकरणाचे 200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल; लाच प्रकरणात जास्तीत जास्त दिवस कारागृहात बसणारा आरोपी म्हणून नळे याची नोंद

May 30, 2023
खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर छापा टाकून 2 लाख 4 हजाराचा मुद्देमाल केला जप्त; एका शिक्षकासह सात जणांविरूध्द गुन्हे दाखल

May 30, 2023
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

Breaking! गूढ आवाजाने मंगळवेढा तालुका हादरला, नागरिक भयभीत

May 29, 2023
प्रांताधिकारी यांची कसून चौकशी सुरू, लाचखोर नळे प्रकरण गाजनार; अँटी करप्शन अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाचे पुरावे? मोठा मासा गळाला लागणार

खळबळजनक! मंगळवेढ्यातील तरुणाची  चिट्टी लिहून आत्महत्या; मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीघांविरूध्द गुन्हे दाखल

May 29, 2023
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात 30 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या ‘त्या’ चिठ्ठीत म्हटलं…

May 28, 2023
Next Post
मंगळवेढेकरांनाे सावधान! आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा; प्रशासनाद्वारे सतर्कतेचे आदेश

मोठी बातमी! तहसीलदार स्वप्नील रावडे यांची बदली; ‘हे’ असतील नवे तहसीलदार

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्याचे नाव बदललं, आता अहिल्यादेवीनगर म्हणायचं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

May 31, 2023
खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

धक्कादायक! खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

May 31, 2023
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

नमो! शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचा निर्णय

May 31, 2023
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

मोठी बातमी! मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची बदली; ‘हे’ असतील नवे DYSP

May 30, 2023
शेतकऱ्यांनो! सहकार शिरोमणीची थकीत बीले दिल्यानंतरच कारखाना सुरू करणार; अभिजीत पाटील यांची ग्वाही

सभासदांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा थकीत उसाची बील देण्याची सोय मी करतो; सहकार शिरोमणी सभासदांचा अभिजीत पाटील यांना वाढता प्रतिसाद

May 30, 2023
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या मोफत आरोग्य शिबीर

May 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा