टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तहसील कार्यालयात कामास असलेल्या एका महसूल कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
कंदलगांव ता.दक्षीण सोलापूर येथील रहीवासी असलेले व तहसिल कार्यालय मंगळवेढा येथे कामास असलेल्या एका महसुल कर्मचारी पुरुष व्यक्तीचा आज दि.15 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची कोरोना चाचणी ही त्यांचे गावाकडे घेणेत आलेली होती. त्यांचेवर सध्या सोलापूर येथे उपचार चालु आहेत.
तथापी खबरदारीचा उपाय म्हणुन तहसिल कार्यालय मंगळवेढा येथील त्यांचे निकट संपर्कात ( high risk contacts ) आणि कमी संपर्कात ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींची माहीती घेवुन त्यांचे कोरोना चाचणी अहवाल तात्काळ मिळणेकामी रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करणेत येणार आहेत. याबाबतचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरु करणेत आलेले आहे.
आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज