mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! माहेरचा हट्ट नडला विवाहितेने विषारी औषध प्राशन करुन केली आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 8, 2024
in क्राईम, मंगळवेढा
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

टीम मंगळवेढा टाईम्स। 

एका २५ वर्षीय विवाहित महिलेने माहेरी येण्याच्या कारणावरुन द्राक्षावर मारण्याचे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना कात्राळ येथे घडली असून रेश्मा रवी पाटील असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान मंगळवेढा पोलीसात अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली

माहिती अशी, यातील फिर्यादी श्रीकांत कुलकर्णी (रा. वळसंग ता.जत जि.सांगली) यांची मयत मुलगी रेश्मा पाटील (वय २५) हिचा शिरढोण (ता. चडचण जि. विजापूर) येथील नातेवाईक रवी हरी पाटील यांच्याशी विवाह झाला होता. मयत रेश्मा हिचा पती सी.आर.पी.एफ. मध्ये तो कर्तव्यास छत्तीसगड येथे असून

त्यांची शेती कात्राळ येथे आहे. दि.५ फेब्रुवारी रोजी मयत रेश्मा हिचे सासू, सासरे देवदर्शनासाठी धर्मस्थळा ता.उडपी, कर्नाटक येथे गेले होते. मयत रेश्मा ही माहेरी जाते म्हणून हट्ट धरुन बसल्याने तिला फिर्यादीने फोन करुन तु उदया वळसंग येथे ये असे सांगितले होते.

तेव्हां मयत ही रागाला गेली होती. दि.६ रोजी सकाळी ८.३० चे सुमारास फिर्यादीचे जावई रोहित पाटील यांनी फोन करुन सांगितले की, रेश्मा हिने कात्राळ शिवारातील शेतात द्राक्षेवर फवारण्याचे विषारी औषध प्राशन केले आहे.

उपचारासाठी चडचण येथे घेवून जात आहे. मात्र उपचारापुर्वीच रस्त्यात ती मयत झाली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

शेततळ्याची माती दंडात टाकण्याच्या कारणावरुन एकास काठीने बेदम मारहाण सहा जणाविरुध्द गुन्हा दाखल

शिरनांदगी येथे शेततळे काढत असताना शेततळ्याच्या बांधाचे खाली दंडात माती टाकू नका या कारणावरुन राजाराम शिंदे याला काठीने जबर मारहाण करुन शिवीगाळी, दमदाटी केल्याप्रकरणी पांडुरंग मोरे (हिवरगाव), शारदा आनंदा शिंदे (शिरनांदगी), किरण लक्ष्मण शिंदे (पाटखळ) व अन्य अज्ञात सहा जण यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी राजाराम शिंदे व वरील आरोपी यांचे शेतीचा वाद न्यायालयात चालू आहे. दि.२८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता फिर्यादी यांचे शेतात शिरनांदगी हे करीत आहेत.

येथे शेततळे काढत असताना शेततळ्याच्या बांधाचे खाली दंडात माती टाकू नका असे म्हणून वरील आरोपीने काठीने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे वडील भगवान यांना ढकलून दिले.

फिर्यादीची पत्नी भांडणे सोडविण्यासाठी आली असता तिला शारदा शिंदे हिने हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मेव्हणा सुरेश आसबे यालाही आरोपीने काठीने मारहाण केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

जखमी फिर्यादी हे दवाखान्यात उपचार घेत होते. ते तंदुरुस्त झाल्यानंतर त्यांनी येवून पोलीसा फिर्याद दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार काळे

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विवाहित आत्महत्या

संबंधित बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतींना सुंदर गाव पुरस्कार; मंगळवेढ्यातील ‘या’ गावाचा समावेश

सोलापूर जिल्ह्यात पन्नास ग्रामपंचायतींसाठी आज आरक्षण सोडत, १६ फेब्रुवारीपर्यंत गावकऱ्यांना हरकतीची संधी; या गावांमध्ये निवडणुका

ताज्या बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 3, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा