टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे व दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत अवताडे यांच्या मातोश्री स्व.जनाबाई बाबुराव आवताडे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आज दि.13 सप्टेंबर रोजी प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
खंडोबा गल्ली येथे स्वगृही सकाळी 10 ते 12 यावेळेत गोपाळ अण्णा वासकर महाराज यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.
दुपारी 12 वाजता स्व.जनाबाई बाबुराव आवताडे यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज