टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून विरोधात मतदान केल्याने माळशिरस तालुक्यातील मोहिते गटाच्या सहा सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
त्यावर गुरुवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर सुनावणी होती. पण तक्रादार बळीराम साठे यांचे वकीलच गैरहजर असल्याने आता पुढील सुनावणी ३ ऑगस्ट रोजी होणार आहे.
गुरुवारी साठे यांचे वकील मराठे गैरहजर असल्याने युक्तिवादच झाला नाही. मंगल वाघमोडे, शीतलदेवी मोहिते – पाटील , सुनंदा फुले , अरुण तोडकर , स्वरूपाराणी मोहिते , गणेश पाटील या जिल्हा परिषद सदस्यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज