ग्रामस्थांनो, हेलपाटे मारायचे बंद! आता थेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या CEO च्या व्हॉट्स ॲपवर पाठवा अर्ज; तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन नंबर केला जारी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न विनाविलंब सुटावेत आणि शासकीय कामात पूर्ण पारदर्शकता यावी, यासाठी सोलापूर जिल्हा ...







