टीम मंगळवेढा टाईम्स ।
खवय्यांची पंढरी मानल्या जाणाऱ्या आपल्या मंगळवेढा शहरात आता अस्सल दुग्धजन्य पदार्थांची मेजवानी मिळणार आहे. कल्याणप्रभू चौक, हॉटेल राजयोग शेजारी (नागणे कॉम्प्लेक्स), कारखाना रोड, मंगळवेढा येथे

‘चौंडेश्वरी रबडी हाऊस & प्रीमियम’ या नवीन व्यवसायाचा भव्य शुभारंभ आज शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

खास आकर्षणे
केवळ नावाप्रमाणेच नव्हे, तर चवीतही प्रीमियम असणारे अनेक पदार्थ येथे उपलब्ध असतील:

रबडी स्पेशल: गुलाब जामुन रबडी, जिलेबी रबडी, कलाकंद रबडी आणि खास रबडी फालुदा.
थंडावा: मस्तानी, रोल कट आईसक्रीम, विविध प्रकारचे आईसक्रीम बाउल्स.
हेल्थी ड्रिंक्स: केशर-पिस्तायुक्त बदाम शेक.

आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते तर नगराध्यक्षा सुनंदा आवताडे व नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महादेव तुकाराम दत्तू, सदाशिव तुकाराम दत्तू, यश महादेव दत्तू व समस्त दत्तू परिवार यांनी केले आहे.

अस्सल चव आणि शुद्धतेची खात्री म्हणजेच चौंडेश्वरी रबडी हाऊस! आपल्या उपस्थितीने या आनंदाचा गोडवा वाढवावा, ही विनंती देखील दत्तू परिवारांनी केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












