टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने आज दुपारी 1 ते 4 पर्यंत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हुलजंती येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित केल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.
शिबिरामध्ये दम धाप लागणे, चक्कर येणे, छातीत दुखणे, छातीत धडधडणे, छातीत दुखून घाम येणे, चालताना दम लागणे आदी तपासण्या केल्या जाणार आहेत.
या शिबिरामध्ये सुप्रसिद्ध डॉ.विलास तोंडे-पाटील व डॉ.दीपक गायकवाड हे तपासणी करणार आहेत.
नागरिकांना जलद निदान आणि योग्य उपचार या आजारामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. शिबिराला येताना जुनी रिपोर्ट फाईल सोबत आणावी
या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज