राज्य

महाराष्ट्राला ‘राज्यगीत’ मिळणार; ‘या’ गीतावर एकमत; कॅबिनेट मंत्री मुनगंटीवारांची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्राला लवकरच एक राज्यगीत मिळणार असून सर्वांच्याच तोंडी बसलेलं एक सुप्रसिद्ध गीत यासाठी अंतिम करण्यात आलं...

Read more

अजित पवार पुन्हा टार्गेटवर; शिखर बँक प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता; वाचा सविस्तर बातमी..

टीम मंगळवेढा टाईम्स । विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आर्थिक गुन्हे...

Read more

राज्यासह सोलापूर जिल्ह्यासाठी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून जारी

टीम मंगळवेढा टाईम्स । दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात अजूनही पावसाचा जोर मात्र कायम आहे. त्यामुळे, यंदाची दिवाळीही...

Read more

मंगळवेढ्याचे सुपुत्र असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यासह शिक्षकास १५ हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी अटक

टीम मंगळवेढा टाईम्स।  एका शिक्षकाची तीन महिन्याची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी रतीलाल साळुंखे यांनी १५ हजार रुपयेची लाच मागितल्याचे...

Read more

परतीच्या पावसाबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट; धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात अजूनही पावसाची हजेरी अनेक भागात पाहायला मिळतेय. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना ऑक्टोबर महिन्यातही झोडपून काढलंय....

Read more

आर्ची म्हणून नाही तर तुमच्या नावाने युवा महोत्सवातून वेगळी ओळख निर्माण करा; अभिनेत्री रिंकू राजगुरूने विद्यार्थ्यांशी साधला संवाद

समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स प्रत्येक क्षेत्रात कष्ट असते. येणाऱ्या काळात युवा महोत्सवाच्या माध्यमातून आर्ची म्हणून नाहि तर तुमच्या नावाने...

Read more

मोठी बातमी! शिंदे व ठाकरे गटाला नाव मिळाली; बाळासाहेबाची शिवसेना…

टीम मंगळवेढा टाईम्स । एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे...

Read more

सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याच्या मुलावर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात...

Read more

अभिमानास्पद! शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर जिल्हा उपप्रमुखपदी संजय गेजगे यांची निवड

टीम मंगळवेढा टाईम्स । शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या सोलापूर जिल्हा उपप्रमुख पदाची जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडून तालुक्यातील प्रत्येक गरजू...

Read more
Page 185 of 302 1 184 185 186 302

ताज्या बातम्या