सोलापूर

सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल! खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

  टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरातील भाग्य नगरातील श्रीकांत जनार्दन इंजामुरी यांच्या घरातून साड्या, शालू, पर्समधील रोकड...

Read more

पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

  बाळासाहेब झिंजुरटे । सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला. सांगोला तालुक्यातील चोपडी येथे वीज पडून महिलेचा तर हंगिरगे येथे...

Read more

प्रशासनाला यश! सोलापूर ग्रामीणमध्ये आज 434 जण कोरोनामुक्त; 216 नवे पॉझिटिव्ह

  टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची आकडेवारी रोखण्यात प्रशासनाला यश मिळत असुन आज फक्त 216 अहवाल पॉझिटिव्ह...

Read more

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात बरसणार परतीच्या पावसाच्या सरी

  टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील काही भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांत पावसाच्या तुरळक सरी पाहायला मिळाल्या. आता उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा...

Read more

सोलापूर विद्यापीठ आजपासून अंतिमच्या परीक्षेची वेळ ‘अशी’ असणार; नवे हेल्पलाईन नंबर जारी

  टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा आज 9 ऑक्‍टोबरपासून पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या...

Read more

सोलापूर ग्रामीणमध्ये 366 जण कोरोनामुक्त; 237 नवे कोरोना पॉझिटिव्ह,सहा जणांचा मृत्यू

  टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना वाढीचा वेग कमी जास्त होत आहे आज 237 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह...

Read more

बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य! सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळाला ‘एवढा’ दर

  टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनानंतर शेतमालाचे दर सुधारले असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य दिसू लागले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...

Read more

सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

  टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 266 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 11 जणांचा कोरोना मुळे मृत्यू...

Read more

अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

  समाधान फुगारे । सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या बदलीनंतर 20 दिवशी सोलापूर जिल्ह्याला नवीन लेडी पोलीस...

Read more

सोलापूर विद्यापीठाने अंतिमची परीक्षा पुढे ढकलली; व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर झाला क्रॅश

  टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं....

Read more
Page 294 of 297 1 293 294 295 297

ताज्या बातम्या