सोलापूर

सलोखा! नाव एका गटावर आणि वहिवाट दुसऱ्या शेतजमिनीची अशी प्रकरणे आता १५ दिवसांत मिटणार, शेतकऱ्यांचा पैसा व वेळ वाचणार; अर्ज कसा व कोठे कराल?

टीम मंगळवेढा टाईम्स । नाव एका गटावर आणि वहिवाट दुसऱ्या शेतजमिनीची, अशी प्रकरणे आता सलोखा योजनेतून अवघ्या दोन हजार रुपयांत...

Read more

खुशखबर! सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उजनीच्या कालव्यातून जूनअखेर आणखी ‘इतकी’ आवर्तने मिळणार; ‘या’ भागात पाणी चाेरी थांबणार

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहराचा पाणी पुरवठा आणि सिंचनासाठी उजनी धरणातून मार्च ते जून या कालावधीत आजवर दाेन आवर्तने...

Read more

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ‘या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या; ‘हा’ अधिकारी स्वीकारणार मंगळवेढा पोलीस स्टेशनचा पदभार!

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा पोलीस स्टेशन मधून दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन एक नवीन पोलीस अधिकारी मंगळवेढा तालुक्यातील पोलीस...

Read more

लिंकवरील व्हिडिओला लाइक करा;‎ पैसे मिळवा, केले अन् 2 लाख गेले‎; सोलापूरच्या तरुणाची फसवणूक

टीम मंगळवेढा टाईम्स । समाजमाध्यमातून आलेल्या‎ लिंकवर लाइक करा आणि पैसे‎ मिळवा, असा मेसेज हाेता.‎ त्यानुसार केल्याने सुरुवातीला‎ छाेट्या रकमा...

Read more

विद्यार्थीनींवर काळाचा घाला! एकाच दिवशी दोन शाळकरी विद्यार्थीनींचा अपघाती मृत्यू; शाळेतून परतताना घडली घटना

टीम मंगळवेढा टाईम्स।  पंढरपूर तालुक्यातील दोन विद्यार्थीनींचा अपघाती मृत्यू झालाय. यातील एक घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब भागामध्ये घडली आहे तर...

Read more

जनतेला दिलेला शब्द पूर्ण! शेतकरी बांधवांच्या शेवटच्या उसाच्या कांडीचे गाळप; ७ लाख २५ हजार टन गाळप पूर्ण…

टीम मंगळवेढा टाईम्स । श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ७ लाख २५ हजार टन गाळप पूर्ण झाला. यंदाच्या हंगामाच्या गाळपाचा...

Read more

हजयात्रेसाठी गेलेल्या महिला भाविकेचा मृत्यू; मदिना या पवित्र स्थळी भ्रमण करत असताना झाले निधन

टीम मंगळवेढा टाईम्स।  करमाळा तालुक्यातील रावगाव येथून मक्का मदिना येथे हजयात्रा (उमराह) साठी गेलेल्या महिला यात्रेकरूचा अकस्मात मृत्यू झाला. जैतूनबी...

Read more

तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या सात जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

टीम मंगळवेढा टाईम्स । गैरकायद्याची मंडळी जमवून धारदार शस्त्र व दांडके दाखवून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आडवे होऊन धाक दाखवून...

Read more

पालकमंत्री ‘या’ तारखेला सोलापुरात; मार्च अखेर निधी खर्च होणार? जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे शनिवारी दि.4 मार्च पासून  दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत....

Read more

पालकांनो! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचे वेळापत्रक बदलले; सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स।  उन्हामुळे नुसता वैताग आलाय. लेकरांना तर चटके सहन होईनात.. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाबद्दल प्रतिक्रिया. या साऱ्यांचा विचार...

Read more
Page 206 of 419 1 … 205 206 207 … 419

ताज्या बातम्या