टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ७ लाख २५ हजार टन गाळप पूर्ण झाला. यंदाच्या हंगामाच्या गाळपाचा सांगता समारोह संपन्न झाला.
जनतेला दिलेला यशस्वी गाळप करण्याचा व शेतकरी बांधवांच्या शेवटच्या उसाच्या कांडीचे गाळप पूर्ण करण्याचा शब्द या निमित्ताने पूर्ण झाला आहे.
नव्या संचालक मंडळाच्या नेतृत्वातील पहिल्याच वर्षी मोठी झेप घेतली आहे. आपल्याला इथेच थांबायचे नसून आगामी वर्षात अजून मोठी झेप घ्यायची आहे.
विठ्ठल कारखान्याची व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे कारखान्याचे मार्गदर्शक रोंगे सर धाराशिव चे कार्यकारी संचालक अमर पाटील,
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे एम डी दत्तात्रय गायकवाड, तज्ञ संचालक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील,
कालिदास साळुंखे, दिनकर दाजी चव्हाण, जनक भोसले इत्यादी संचालक उपस्थित होते सर्व शेतकरी बांधव ही उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज