सोलापूर

धक्कादायक! निकाह होण्यास काही तास असताना सोलापूर जिल्ह्यातील वधुची गळफास घेऊन आत्महत्या

टीम मंगळवेढा टाईम्स । विवाहासाठी सर्व पाहुणे घरी आले असताना निकाह काही तासात होणार असताना नवरी मुलीने राहत्या घरी बेडरुममधील...

Read more

सोलापूर जिल्ह्यात क्रिप्टो करन्सीद्वारे कोट्यवधींची फसवणूक, पोलिसांकडे तक्रारी; शोध घेण्याची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापुरात सीसीएच अॅपद्वारे फसवणूक झाल्याची घटना घडल्यानंतर आता क्रिप्टो करन्सीद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे....

Read more

Breaking! मंगळवेढ्यात सराईत दुचाकी चोर अटकेत, हॉटेलसमोर हिरोसारखा गाडीवर बसला; काही कळायच्या आत पोलिसांनी पकडला

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा बसस्थानकासमोरील एका हॉटेलसमोर गाडीवर हिरोसारखा बसलेल्या अवस्थेत पोलिसांनी एका अट्टल चोरट्यास सापळा लावून पकडला. या कारवाईत...

Read more

बनावट वाटणीपत्र करून ४ एकर शेती हडपली; पुतण्या असल्याचे दाखवून वृद्धेची केली फसवणूक

टीम मंगळवेढा टाईम्स । एका वृद्ध महिलेची ४ एकर ३७ गुंठे शेतीचे तहसील कार्यालयात खोटी, बनावट व किमती कागदपत्रे बनवून...

Read more

गावकऱ्यांनो! तुम्हाला आता गावातच मिळेल योजनांची माहिती अन्‌ लाभ; ३१ डिसेंबरपर्यंत संकल्प यात्रा; तुमच्या गावात कधी? वाचा सविस्तर

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून केंद्रीय योजनांची प्रचार व...

Read more

मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात निघाला पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा; आरक्षण न दिल्यास हाच मोर्चा मुंबईला घेऊन जाणार

टीम मंगळवेढा टाईम्स।  मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर-बार्शी महामार्गावरील वैराग नगरपंचायत हद्दीत पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा...

Read more

ग्रामपंचायातील सरपंच, ग्रामसेवकांसह कर्मचारी ‘या’ तारखेपासून संपावर जाणार; अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तीन दिवसीय कामबंद आंदोलनाचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील ग्रामपंचायीच्या संदर्भात सर्वच घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत...

Read more

शेतकऱ्यांनो! सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ‘या’ तालुक्यांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारी जिल्ह्यात

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी करण्यासाठी १४ व १५ डिसेंबर रोजी केंद्रीय समितीचे पथक सोलापूर दौऱ्यावर...

Read more

मोठी बातमी! दोन हजाराची लाच घेताना महावितरणचा कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात पकडले; शेतकऱ्यांने केला करेक्ट कार्यक्रम

टीम मंगळवेढा टाईम्स।  महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी पंढरपूर ग्रामीण येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता वर्ग क्रमांक ३ यांना २ हजार...

Read more

धुम स्टाईलने पाच लाखांची पिशवी हिसका देऊन पळवली; पोलिसात दोन अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  घरातील वैयक्तिक कामासाठी बँकेतून काढलेले ५ लाख रुपयांची प्लास्टिक पिशवी दुचाकीच्या टाकीवर ठेवून परत घरी जात असताना...

Read more
Page 142 of 414 1 141 142 143 414

ताज्या बातम्या