ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम
टीम मंगळवेढा टाईम्स । उसाला पहिली उचल 2500 रुपये व अंतिम बिल 3100 रुपये त्वरित जाहीर करावे या मागणीसाठी सकाळी...
टीम मंगळवेढा टाईम्स । उसाला पहिली उचल 2500 रुपये व अंतिम बिल 3100 रुपये त्वरित जाहीर करावे या मागणीसाठी सकाळी...
टीम मंगळवेढा टाईम्स। भैरवानाथ शुगर वर्क्स लि.,युनिट नं.3, लवंगी, या कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ करिता गळीत झालेल्या ऊसास प्रति मे.टन...
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर हजारो पदांसाठी पोलीस भरती करण्याची घोषणा मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
टीम मंगळवेढा टाईम्स । मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेतून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून...
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील एका गावातून 27 वर्षीय विवाहिता राहते घरातून रात्रीच्यावेळी बेपत्ता झाली असल्याची तक्रार तीच्या पतीने मंगळवेढा पोलिसात...
टीम मंगळवेढा टाईम्स । परपुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याची खोटी माहिती का सांगते अशी विचारणा करणार्या मरवडे येथील 30 वर्षीय महिलेस...
टीम मंगळवेढा टाईम्स। ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक गती व चालना देण्याकरिता सांगोला तालुक्याच्या पूर्ण टोकाला वसलेल्या हंगीरगे ता. सांगोला येथे एल...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील बोराळे वेस येथे असणाऱ्या शांतीसागर इंण्डेन गॅस या कंपनीत विविध पदासाठी भरती होणार आहे....
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हयातील ऊस कारखाने सुरु झाले असताना अदयाप एकाही कारखान्याने दर जाहिर न केल्यामुळे शेतकरी वर्ग...
टीम मंगळवेढा टाईम्स । अकोल्या जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावात एक धक्कादायक प्रकार घडला असून डॉक्टरांनी मृत घोषित केलेला तरूण...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.