धक्कादायक! मंगळवेढ्यात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचारासाठी शासकीय रुग्णलयात दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढ्यात एकाने दारुच्या नशेत पेटवून घेतले. यात भाजून तो जखमी झाला. रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना...
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढ्यात एकाने दारुच्या नशेत पेटवून घेतले. यात भाजून तो जखमी झाला. रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना...
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापुरात कोरोना बाधित सहा रुग्ण असून, वाढती संख्या लक्षात घेता, नागरिकांनी कोवीडच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन...
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अरळी गावचे स्व.कलाप्पा शिऱ्याप्पा पांढरे या शेतकरी बांधवाने २२ जानेवारी २०२३ रोजी आत्महत्या...
टीम मंगळवेढा टाईम्स। पुढील वर्षी २०२४ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक...
टीम मंगळवेढा टाईम्स। परस्पर बचत गटाचे पैसे उचलले, या कारणास्तव पत्नीचा खून करून मृतदेह पिंपळनेर (ता. माढा) येथील वाहत्या पाण्यात...
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज गुरुवार २८ डिसेंबर रोजी सोलापूर...
टीम मंगळवेढा टाईम्स। सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी भिमाशंकर रामचंद्र तोडकरी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप...
टीम मंगळवेढा टाईम्स। कोरोनाने डोकंवर काढलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा आता पुन्हा हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधितांचा...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत ८४ हजार ६१० लोकांपैकी ३४ हजार ४६८ लोकांनी आजअखेर...
टीम मंगळवेढा टाईम्स। पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ तीन वर्षे वयाच्या मुलांनाच नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. शाळा प्रवेशाचे नियम 'एनईपी- २०२०'च्या...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.