टीम मंगळवेढा टाईम्स।
माढा तालुक्यातील जाधववाडी (मो) येथील शालेय विद्यार्थ्यांनी जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही व जरांगे पाटील उपोषण मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही शाळेत येणार नाही, असा संकल्प जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींनी केला आहे.
माढा तालुक्यातील जाधववाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली सातवीचे मुले व मुली शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत आले.
त्यांनी निवेदन तयार करून मुख्याध्यापक दशरथ गरड यांना दिले. आम्ही आजपासून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही
व जरांगे पाटील उपोषण मागे घेत नाहीत तोपर्यंत शाळेत येणार नाही, असे सांगून घरी निघून गेले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज