mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतापजनक! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत धरले हाताला अन्…; अत्याचारित मुलीला मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने मिळवून दिला न्याय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 23, 2025
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढा हादरला! एका विवाहित महिलेवर तीघांचा जबरी अत्याचार; इज्जतेपोटी ‘त्या’ विवाहितेने केली आत्महत्या; आरोपींना ठोकल्या बेड्या

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर स्वतः वडीलांनीच अत्याचार केल्याची घटना घडली असून ही घटना मोहोळ तालुक्यातील आहे. अत्याचारित मुलगी रात्री ८.३० ला मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये येवून घटना कथन करताच मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने या घटनेची दखल घेवून फिर्याद दाखल केली

व शून्य क्रमांकाने कामती पोलिस स्टेशनला वर्ग करून सदर पिडीत मुलीला कामती येथे रात्री शासकीय वाहनाने पोहच केल्याने त्या पिडितेला न्याय मिळाल्याने मंगळवेढा पोलिसांचे कामकाजाबाबत कौतुक होत आहे.

या घटनेची हकीकत अशी की, सदर पिडीत मुलगी ही मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात राहावयास असून हिच्या आईचे वडीलांबरोबर पटत नसल्यामुळे ती वडीलापासून गेली १० वर्षापासून विभक्त माहेरी मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात रहावयास आहे.

दि.१९ जून रोजी सायं. ५.३० वाजता यातील पिडीत मुलीचे वडील घरी होते तर तिचे आजोबा एका कारखान्यात कामावर गेले होते. ही संधी साधून आरोपी वडीलाने मुलीस नवीन तुला ड्रेस आणला आहे, तो मला घालून दाखव असे नाटक केले. त्या पिडीत मुलीने नवीन कपडे घातले नाहीत.

आरोपी तथा वडीलाने घराच्या दाराला कडी लावून आंथरून टाकून हात पाय दाबण्याचा बहाणा केला. त्यावेळी पिडीतेने वडीलाचा शब्द प्रमाणित मानून पाय दाबण्याची सेवा करत असताना आरोपीने तिच्या हाताला धरून जवळ ओढून चुंबन घेतले व अंगावरील कपडे काढून जबरदस्तीने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले.

यावेळी पिडीतेने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आरोपीच्या हाताला चावा घेतला. मात्र पिडीत मुलीपेक्षा आरोपीची ताकद जास्त असल्याने त्याने तिला सोडले नाही. तदनंतर या घटनेबाबत तु कोणाला काही सांगू नकोस असा दमही दिला. यावेळी पिडीतेने आरोपीस जोरात ढकलून सुटका करून घेतली व कपडे घालून दाराची कडी काढून बाहेर पळत येवून बाहेरून दरवाजाला कडी लावली.

तदनंतर पिडीतेने मदतीसाठी बाहेर हाका मारल्या मात्र तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. या दरम्यान पिडीता बाहेरच अंधारात बसून राहिली. रात्री ९ वाजता तिचे आजोबा कामावरून घरी आले. दि.२० जून रोजी पिडीतेने मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात राहात असलेल्या आईला फोन करून घडलेली हकीकत कथन केली.

यावेळी आईने तिला मंगळवेढ्याकडे येण्याचा सल्ला दिला. सायं. ६ वाजता ती तिथून मिळेल त्या वाहनाने मंगळवेढा बस स्टँडवर रात्री ८ वाजता आली. त्यावेळी आई पण येथे पोहचली होती. पिडीत मुलगी व तिची आई पोलिस स्टेशनला येवून सदर घटनेची हकीकत पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना कथन केली.

या घटनेची पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती देताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी विक्रांत गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर, निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे आदिंच्या पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मंगळवेढा पोलिस ठाण्यात वडीलाविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

तसेच कामती पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क साधून आरोपीला ताब्यात घेण्याच्या सुचना करून सदर गुन्हा कामती पोलिस स्टेशनला वर्ग केला. रात्रीची वेळ लक्षात घेवून पोलिस पथकाने पिडीत मुलीची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी शासकीय पोलिस गाडीने कामती येथे पोहच करण्यात आले.

दरम्यान मंगळवेढा पोलिसानी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परतेने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बापाने केला मुलीवर अत्याचार

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 30, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदय पिळवटणारी घटना! परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत पोटच्या लेकीचा मृत्यू; पप्पा, तुम्ही कलेक्टर झालात का? उलट उत्तर देताच...

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..